बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
Beed woman lawyer beaten, DJ Complaint, Harshwardhan Sapkal vs Devendra Fadnavis: बीडमध्ये डीजेच्या गोंगाटाची तक्रार केल्यावरून महिला वकिलाला वळ उठेपर्यंत जबर मारहाण करण्यात आली ...
Beed woman lawyer beaten, DJ Complaint, Rohini Khadse vs Devendra Fadnavis: बीडच्या महिला वकिलाला डीजेची तक्रार केल्याने पाईपने करण्यात आली जबर मारहाण ...
फरार असलेला रणजीत कासले स्वत: दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर आणि त्याने माध्यमांशी संवाद साधल्याच्या काही तासांनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. ...