बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
Anjali Damania News: धनंजय मुंडेंचे नाव कुठे येऊ नये, यासाठी संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित त्या महिलेचा मुद्दा पुढे येऊ न देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला. ...
Congress Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत चांगलं राज्य चालवा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मुद्दा अधोरेखित केला. ...