डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या FOLLOW Beed crime, Latest Marathi News बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने पाटोदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी केली. ...
सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. ...
बीडमध्ये खळबळ! मध्यरात्रीच्या वादातून चाकूने वार करून तरुणाची हत्या ...
पोलिसाला फरफटत नेणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी ...
आठवड्यात तिसरा जुगार अड्डा उद्ध्वस्त! ...
अत्याचार प्रकरणातील आरोपीस संभाजीनगर पोलिसांनी केली अटक, रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपीचा घेतला शोध ...
बीडजवळील पेंडगाव फाट्यावर भीषण अपघात; सहा जण जागीच ठार, चालकाला अटक ...
आष्टीत घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला तेव्हा घरी कोणी नसल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली! ...