लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
घर बांधण्यासाठी 'आयुष्यभराची पुंजी' अडीज लाख बँकेतून काढले; चोरट्यांनी भरदिवसा पळवले - Marathi News | 'Lifetime capital' of Rs 22 lakhs withdrawn from bank to build house; Thieves abduct him in broad daylight | Latest beed News at Lokmat.com

बीड :घर बांधण्यासाठी 'आयुष्यभराची पुंजी' अडीज लाख बँकेतून काढले; चोरट्यांनी भरदिवसा पळवले

गेवराई शहरात मोठी खळबळ, नागरिकांमध्ये भीती ...

कारमध्येच प्रसूती, रक्त पाहून चालकाला चक्कर आल्याने गाडी उलटली; सुदैवाने सर्वजण सुरक्षित! - Marathi News | Beed Accident: Delivery in car, driver felt dizzy after seeing blood, car overturned; luckily everyone safe | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारमध्येच प्रसूती, रक्त पाहून चालकाला चक्कर आल्याने गाडी उलटली; सुदैवाने सर्वजण सुरक्षित!

बीड शहरातील कॅनाल रोडवर राहणाऱ्या एका महिलेला पहाटे अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची कारमध्ये प्रसूती झाली. ...

Beed: 'स्कीम' मधून जादा परतावा तर सोडा बीडच्या विमा प्रतिनिधीने गुंतवलेले २१ लाख ही गेले - Marathi News | Beed: Apart from the excess returns from the 'scheme', the 21 lakhs invested by an insurance representative from Beed are gone | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: 'स्कीम' मधून जादा परतावा तर सोडा बीडच्या विमा प्रतिनिधीने गुंतवलेले २१ लाख ही गेले

पुण्याच्या आरोपीकडून बीडच्या प्रतिनिधीची मोठी गुंतवणूक ...

पतीचे 'क्रूर' रूप! भांडणानंतर केलं दुसरे लग्न; जाब विचारताच पहिल्या पत्नीवर वस्तऱ्याने वार - Marathi News | Husband's 'cruel' appearance! He got married again after a fight; As soon as asked for an answer, he attacked his first wife with a straight razor | Latest beed News at Lokmat.com

बीड :पतीचे 'क्रूर' रूप! भांडणानंतर केलं दुसरे लग्न; जाब विचारताच पहिल्या पत्नीवर वस्तऱ्याने वार

पत्नी माहेरी जाताच पतीने केले दुसरे लग्न; जाब विचारताच कपाळावर वस्तऱ्याने क्रूर वार ...

बीडमधील बाजार समितीच्या गाळ्यात 'रहस्यमय' खजिना; बेवारस १ कोटींच्या गाडीचा मालक कोण? - Marathi News | 'Mysterious' treasure in the market committee's shop in Beed! Who owns the car worth 1 crore? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील बाजार समितीच्या गाळ्यात 'रहस्यमय' खजिना; बेवारस १ कोटींच्या गाडीचा मालक कोण?

निर्मनुष्य भागात हा गाळा असल्याने कार व इतर साहित्य कोणी आणून टाकले, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. ...

शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Pressure was being exerted on the deceased doctor over the autopsy report; Prakash Ambedkar makes a serious allegation | Latest beed News at Lokmat.com

बीड :शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मुख्यमंत्री पोलिसांच्या माहितीवरून निवेदन देतात, ते नंतर चुकीचे ठरते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातही असेच घडले होते. ...

Beed: वाळू माफियांशी पोलिसांचे लागेबांधे; हवालदार २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत - Marathi News | Beed: Police links with sand mafia; Constable caught red-handed while taking bribe of Rs 20,000 in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: वाळू माफियांशी पोलिसांचे लागेबांधे; हवालदार २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

अवैध वाळू वाहतूक प्रकरणात आरोपीला अटक न करण्यासाठी मागितली लाच; नवीन निरीक्षकांनी पदभार घेताच दुसऱ्याच दिवशी एसीबीची कारवाई. ...

ॲट्रॉसिटीचा कालचा फिर्यादी आज विनयभंग प्रकरणी 'पॉस्को'त आरोपी! जाणून घ्या दुहेरी प्रकरण - Marathi News | Yesterday's complainant of atrocity is today an accused in a molestation case under 'POSCO'! Know the double case | Latest beed News at Lokmat.com

बीड :ॲट्रॉसिटीचा कालचा फिर्यादी आज विनयभंग प्रकरणी 'पॉस्को'त आरोपी! जाणून घ्या दुहेरी प्रकरण

'आय लाईक यू!' पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग; अल्पवयीन तरुणावर 'पॉस्को' ...