लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
Beed: ऊसतोडणीसाठी बहिणीसोबत आलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला बेड्या - Marathi News | Beed Crime: Twelve-year-old girl who came with her sister to cut sugarcane was tortured | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: ऊसतोडणीसाठी बहिणीसोबत आलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला बेड्या

केजमधील घटना; पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी कळंब बसस्थानकावरून जेरबंद ...

ड्रोनने रेकी अन् १०० पोलिसांचा वेढा! बीड पोलिसांची धाराशिवमध्ये 'फिल्मी स्टाईल' कारवाई - Marathi News | Drone reconnaissance and 100 policemen surrounded! Beed police's 'film style' action in Dharashiv | Latest beed News at Lokmat.com

बीड :ड्रोनने रेकी अन् १०० पोलिसांचा वेढा! बीड पोलिसांची धाराशिवमध्ये 'फिल्मी स्टाईल' कारवाई

बीड पोलिसांची वाशीतील खामकरवाडीत धाडसी कारवाई; वस्तीला घेराव घालत छापा; ११ तोळे दागिन्यासह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh murder case: Walmik Karad denied bail! Big verdict by the bench in the Sarpanch Santosh Deshmukh murder case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल

संतोष देशमुख हत्या प्रकरण:'मकोका' आणि 'अटकेची बेकायदेशीरता' यावर सरकारपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य ...

वाल्मीक कराडची अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सरकारपक्षाने खोडून काढला - Marathi News | The government prosecutor refuted the argument that Walmik Karad's arrest was illegal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीक कराडची अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सरकारपक्षाने खोडून काढला

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ देत इतर मुद्द्यांचेही खंडन ...

बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर... - Marathi News | Parents lured with money! Baramati girl gang-raped in Ambajogai, Badambai took her to a lodge and... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...

Beed Crime News: बदामबाई पीडित मुलीच्या घरी गेली होती. तिच्या आईवडिलांना म्हणाली की तुमची मुलगी कलाकेंद्रात डान्स शिकेल आणि तुम्हाला पैसेही मिळतील. पण, मुलीसोबत असे काही घडले की, कुटुंब हादरले.  ...

बीडमध्ये थरार! लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी आंतरराज्य 'सिसोदिया गँग' गजाआड  - Marathi News | Thrill in Beed! Inter-state 'Sisodia gang' steals at wedding ceremony, posing as guests | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये थरार! लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी आंतरराज्य 'सिसोदिया गँग' गजाआड 

बीडमध्ये थरार! पोलिसांनी दरोडेखोरांचा मस्साजोगपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केला; नागरिकांच्या मदतीने टोळी जेरबंद. ...

अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर भीषण अपघात, जीप-कारच्या धडकेत लातूरचे तिघे जागीच ठार - Marathi News | Terrible accident on Ambajogai-Latur road, three people from Latur died on the spot in a jeep-car collision | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर भीषण अपघात, जीप-कारच्या धडकेत लातूरचे तिघे जागीच ठार

या भीषण अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत ...

Beed Crime: ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक - Marathi News | Beed: Stones pelted at OBC leader Mangesh Sasane's car by unknown persons | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक

Beed Crime: धारूर पोलिस ठाण्यात दोन हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल ...