लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय? - Marathi News | 'I will be the first to end my life under the Beed railway'; Young man's letter to the Chief Minister, what is the reason? | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?

"पोलिसांना राजकीय दबाव असल्याशिवाय न्याय मिळत नाही"; चार वर्षांपासून वडिलांच्या शोधात असलेल्या मुलाची मुख्यमंत्र्यांना भावनिक हाक ...

भीषण अपघातात परळीतील व्यापाऱ्यासह चालक ठार; कारचा चक्काचूर, केज तालुक्यातील घटना - Marathi News | A businessman from Parli and his driver were killed in a horrific accident; the car was smashed to pieces, the incident took place in Kaij taluka. | Latest beed News at Lokmat.com

बीड :भीषण अपघातात परळीतील व्यापाऱ्यासह चालक ठार; कारचा चक्काचूर, केज तालुक्यातील घटना

अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; मुंबईहून परळीला जाणाऱ्या कारने पुलाच्या कठड्याला दिली धडक, दोघांचा जागीच मृत्यू ...

बीडमधील धक्कादायक घटना! पत्नीच्या मारहाणीत अवघड जागी मार, दिव्यांग पतीचा जीव गेला - Marathi News | Shocking incident in Beed! Disabled husband dies after being hit on sexual organ spot while being beaten by his wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील धक्कादायक घटना! पत्नीच्या मारहाणीत अवघड जागी मार, दिव्यांग पतीचा जीव गेला

पत्नीच्या मारहाणीत दिव्यांग पतीचा मृत्यू; अंबाजोगाई शहरातील घटना, गुन्हा दाखल ...

बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन - Marathi News | Three government officials die in 20 days in Beed district; Extension officer ends life in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बीडमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच; वकील, डॉक्टरनंतर आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन ...

Beed Crime: आधी वडिलांचा मृतदेह सापडला, तीन दिवसांनी चिमुकली...; भांडणानंतर घराबाहेर पडले होते बाप-लेक - Marathi News | Toddler body found three days after father death in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Beed Crime: आधी वडिलांचा मृतदेह सापडला, तीन दिवसांनी चिमुकली...; भांडणानंतर घराबाहेर पडले होते बाप-लेक

Beed Crime News: बीडमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी चिमुकलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

Beed: परळी-पांगरी रस्त्यावर टिपरची बुलेटला धडक, जळगव्हाण सरपंचासह नातीचा दुर्दैवी अंत - Marathi News | Beed: Tipper hits bullet on Parli-Pangri road, Jalgavhan Sarpanch and daughter meet unfortunate end | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: परळी-पांगरी रस्त्यावर टिपरची बुलेटला धडक, जळगव्हाण सरपंचासह नातीचा दुर्दैवी अंत

परळीजवळ आजोबा आणि नातीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

१० दिवसांत दुसरा गुन्हा! परळीत १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात - Marathi News | Beed crime: Second crime in 10 days! 12-year-old girl raped in Parli, two minor accused arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :१० दिवसांत दुसरा गुन्हा! परळीत १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

रात्रीच्या वेळी घरी परतताना दुर्दैवी घटना; परळीत चिमुकलीवर अत्याचाराने बीड जिल्हा हादरला ...

बीड कारागृह अधीक्षकांचा नवा कारनामा! गंभीर गुन्ह्यातील कैद्याकडून गाडी धुणे, वैयक्तिक कामे - Marathi News | Beed Jail Superintendent Petric Gaikwad's new feat! Car washing, personal chores by a prisoner convicted of a serious crime | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड कारागृह अधीक्षकांचा नवा कारनामा! गंभीर गुन्ह्यातील कैद्याकडून गाडी धुणे, वैयक्तिक कामे

बीड येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड पुन्हा अडचणीत; झाडे तोडल्यानंतर आता कैद्यांकडून वैयक्तिक कामे केल्याचा आरोप. ...