Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Beed crime, Latest Marathi News
बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. ४० जणांनी अचानक लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात हाकेंचा सहकारी गंभीर जखमी झाले. ...
Ajit Pawar News: बीड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची दमछाक झाली. ...