Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Beed crime, Latest Marathi News
बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
Mahadev Munde Crime news: परळीतील व्यावसायिक महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे. पण, या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. ...
Beed Crime news: मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाला इतके मारले की त्याचा मृत्यू झाला. ...
महादेव मुंडे यांच्या खुनाला २० महिने उलटले आहेत. यात न्याय न मिळाल्याने बीड येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच पत्नी ज्ञानेश्वरी यांनी बुधवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...