मुलीची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे योग्य तपास केला जात नाही. याविरुद्ध विविध संघटनांनी मिळून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
दोन दिवसापुर्वी बीड शहरातील थिगळे गल्ली येथे एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती. मात्र, ‘आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तीची हत्या केल्याचा’ आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी या मागणी ...
बीड जिल्ह्यातून जवळपास ६ ते ९ लाख कामगार उसतोडणीसाठी जातात. या कामगारांना सुविधा मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याचाच एक भाग गर्भाशय शस्त्रक्रिया आहे. या कामगारांची नोंदणी करून त्यांनाही इतरांसारख्या सर्व सुविधा जागेवर उपलब्ध करून द्या ...
राष्ट्रीय महामार्गासाठी ज्यांची शेती किंवा जागा भूसंपादित झाली आहे. त्यांची अनेक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित होते. अशी सर्व ९७२ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सुनावणी घेतली. ...