प्रसुतीचा वाढता टक्का आणि महिला व प्रसुतीसंदर्भातील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांनी ‘लक्ष्य’ या योजनेत प्रमाणपत्र पटकावले आहे. ...
जिल्हा रूग्णालयात प्रयोगशाळा व रक्तपेढी साहित्य आणि डीजीटल एक्सरे यंत्र द्यावे, यासाठी १ कोटी १५ लाख रूपये आरोग्य विभागाकडे वर्ग केले. मात्र, दीड वर्ष उलटूनही ते अद्याप मिळालेले नाही. ...