सध्या आरोग्य विभागाच्या वतीने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात मोतीबिंंदू शस्त्रक्रियेची उद्दिष्टपूर्ती झालेली आहे. ...
बीड : जिल्हा रूग्णालयातील कर्मचा-यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच निवासस्थानांची मागील अनेक दिवसांपासून डागडुजी न झाल्याने दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत कर् ...
बीड : जिल्हा रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे पारितोषिकासाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ...
बीड येथील जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची २० पैकी १८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली. केवळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि चर्मरोग तज्ज्ञ हीच पदे नियमित असून, बाकी सर्व विभाग हे वर्ग २ च्या तज्ज्ञांवर चालतात. ...
बीड : जिल्हा रुग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेली दोन मजली इमारत मागील दीड वर्षांपासून धूळ खात पडून आहे. किरकोळ कामे पूर्ण करुन जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यास बांधकाम विभागाची उदासीनता असल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून य ...
बीडमधील मूल अदलाबदल प्रकरणातील ‘त्या’ बाळाचा आज फैसला होणार असल्याचे विश्वसनिय पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्या बाळाचे डिएनए रिपोर्ट पोलिसांच्या हाती पडणार आहेत. ...
आता शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड होणार नाही. तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात चर्चाही झाली आहे. ...