स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या साथरोगांची लागण इतरांना होऊ नये, तसेच जिल्हा रूग्णालयातील गर्दी कमी व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यापुढे जिल्हा रूग्णालयात आता एका रूग्णासोबत एकच नातेवाईक असणार आहे. रूग्ण द ...
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या वाक्याचा प्रत्यय बीडमध्ये सर्वाधिक येतो. पूर्वी गैरसमजूतीमुळे रक्तदान करीत नव्हते, परंतु मागील काही वर्षांपासून रक्तदाते स्वत:हून पुढे येत असल्याने बीड जिल्ह्यात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त बॅगचे संकलन होत आहे. यामुळेच आ ...
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर धारूर ग्रामीण रुग्णालयात एकाने, तर दुसऱ्या रुग्णाने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुग्णालयातून सुटी दिल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. ...
जिल्ह्यात आज चार वेगवेगळ्या अपघातांत पाच जण ठार झाले़. आडस- अंबाजोगाई रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.़ वडवणी तालुक्यात टिप्परच्या धडकेत बियाणे खरेदीसाठी निघालेले दुचाकीवरील दोन शेतकरी ठार झाले़ ...
बीड : रुग्णावर वेळेवर व योग्य उपचार करण्यावरून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ब्रदर व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काचेची तोडफोड झाली आहे. एवढा गोंधळ झाल्यानंतरही याबाबत रात्री उशिरापर्यंत कसलीच तक्रार पोलीस ठाण्यात दाखल न ...