लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , फोटो

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
कंगनाचा नॅशनल अवॉर्ड लूक, कधी हॉट मॉडर्न कधी टिपिकल ट्रॅडिशनल! अजब लूक की गजब कहाणी.. - Marathi News | Kangana's National Award Look, Sometimes Hot Modern Sometimes Typical Traditional! Ajab Look Ki Gajab Kahani .. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कंगनाचा नॅशनल अवॉर्ड लूक, कधी हॉट मॉडर्न कधी टिपिकल ट्रॅडिशनल! अजब लूक की गजब कहाणी..

विविध विषयांवर भाष्य करणारी कंगना तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. याबरोबरच उत्तम अभिनय ही तिची जमेची बाजू असली तरी कपड्यांच्या स्टाइलमुळेही ती चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. ...

Skin Care Tips : बाहेर जाताना मेकअप नाही पण रोज पावडर लावता? 'या' ५ चुकांमुळे तुम्ही वयापेक्षा १० वर्ष म्हातारं दिसाल - Marathi News | Skin Care Tips How to look younger: Makeup mistakes that make you look older | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मेकअप नाही पण रोज पावडर लावता? 'या' ५ चुकांमुळे तुम्ही वयापेक्षा १० वर्ष म्हातारं दिसाल

Skin Care Tips How to look younger : सध्याच्या व्यस्त जीवशैलीमुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यात मेकअप करताना काही चुका केल्यातर चेहरा खूप खराब दिसू शकतो. ...

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स - Marathi News | Khan blouse design : khan blouse trend to must carry in festivals | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

Khan blouse design : नेहमी नेहमी तेच पॅटर्न शिवण्यापेक्षा अभिनेत्रींप्रमाणे आकर्षक पॅटर्नचं ब्लाऊज शिवण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही ब्लाऊजचे पॅटर्न्स सुचवणार आहोत. ...

Colour says about your Personality : पर्सनॅलिटीबद्दल खूप काही सांगतो तुमचा आवडता रंग; रंगात लपलेलं हे सिक्रेट 'असं' ओळखा - Marathi News | Colour says about your Personality : Personality according to your favourite colour by expert | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पर्सनॅलिटीबद्दल खूप काही सांगतो तुमचा आवडता रंग; रंगात लपलेलं हे सिक्रेट 'असं' ओळखा

what Colour says about your Personality : तुम्ही कसे वागता, तुमचे व्यक्तिमत्व कसे या गोष्टी तुमच्या आवडत्या रंगावरून सांगता येऊ शकतं. ...

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा - Marathi News | Easy nail polish hacks : Old dry nail polish fixing tips article | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेटपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

Easy nail polish hacks : नेलपॉलिश लावताना नेहमी पंखा बंद ठेवा. नेलपेंटच्या उघड्या बॉटलला हवा लागल्यास आतील द्रव पूर्णपणे सुकून जाते. ...

Nail Jewelry : नेल आर्टनंतर आता नेल ज्वेलरीचा भन्नाट क्लासी ट्रेंड; पाहा हे नखांचे नवे दागिने आहेत तरी कसे - Marathi News | Nail Jewelry : Nail jewelery is becoming the latest beauty trend | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Nail Jewelry : नेल आर्टनंतर आता नेल ज्वेलरीचा भन्नाट क्लासी ट्रेंड; पाहा हे नखांचे नवे दागिने आहेत तरी कसे

Nail Jewelry : लोक आता जुन्या नेल आर्ट डिझाईनला कंटाळले आहेत, म्हणून आता ते बदलून नवीन डिझाईन बनवत आहेत आणि त्यावर दागिने बसवले जात आहेत ...

पाय सांगतात पर्सनॅलिटी! मळकट पाऊले, कळकट तुटलेली नखं स्वभावाची सगळी सिक्रेट सांगतात, वाचा काय हे शास्त्र - Marathi News | Foot shape tells a lot of things about your personality | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पाय सांगतात पर्सनॅलिटी! मळकट पाऊले, कळकट तुटलेली नखं स्वभावाची सगळी सिक्रेट सांगतात, वाचा काय हे शास्त्र

Foot tells about personality : जे लोक आपली पायांची बोटं वेगळी करू शकत नाहीत. त्यांना आपल्या जीवनात बदल आवडतात. एकच रूटीन त्यांना फारसं आवडत नाही. असे लोक खूप लवकर कोणत्याही गोष्टीत कंटाळतात. ...

Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थीला क्विक, क्लासी पारंपारीक लूक मिळवण्यासाठी 'या' घ्या भन्नाट आयडिया - Marathi News | Ganesh Chaturthi 2021 : Ganesh chaturthi try these tips to get ready in maharashtrian traditional look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थीला क्विक, क्लासी पारंपारीक लूक मिळवण्यासाठी 'या' घ्या भन्नाट आयडिया

Ganesh Chaturthi 2021 : तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॉलिवूडपासून छोट्या पडद्यापर्यंतच्या अभिनेत्रींना या लूकमध्ये पाहू शकता ...