Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

Published:September 25, 2021 03:32 PM2021-09-25T15:32:21+5:302021-09-25T15:47:03+5:30

Easy nail polish hacks : नेलपॉलिश लावताना नेहमी पंखा बंद ठेवा. नेलपेंटच्या उघड्या बॉटलला हवा लागल्यास आतील द्रव पूर्णपणे सुकून जाते.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

सगळ्याच मुली जुन्या झालेल्या नेलपेंट्स शक्यतो फेकून देतात. कारण त्याचा फारसा काही उपयोग नसतो आणि एकच रंग सारखा सारखा लावूनही कंटाळा येतो त्यामुळे नवनवीन रंगाच्या नेलपेंट्स विकत घेतल्या जातात. अशावेळी सुकलेल्या नेलपेंट्स फेकण्यापेक्षा घरगुती कामांसाठी त्याचा चांगला वापर करून घेता येऊ शकतो.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

नेल पॉलिश थिनरचा वापर करून तुम्ही सुकलेली नेलपेंट नवी बनवू शकता. नेलपॉलिश थिनरचे २ ते ३ थेंब नेलपेंटच्या बॉटलमध्ये घालून झाकण बंद करून हातानं व्यवस्थित हलवा. कमीत कमी २ मिनिट नेलपेंटची बॉटल हलवून आपल्या नखांवर नेलपेंट लावा.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

सगळ्यात आधी नेलपेंट १५ मिनिटांसाठी उन्हात ठेवा. त्यानंतर बॉटल व्यवस्थित हलवून वापर करू शकता. उन्हात ठेवल्यानं नेलपेंटमधील द्रव वितळण्यास सुरूवात होते. त्यामुळे पुन्हा नखांना लावण्यायोग्य होऊ शकते.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

नेलपॉलिश लावण्याआधी काही तास रूम टेम्परेचरवर ठेवून तुम्ही नखांवर अप्लाय करू शकता.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

एका भांड्यात पाणी गरम करून सुकलेली नेलपॉलिश त्यात डिप करा. जवळपास २० मिनिटांपर्यंत नेल पॉलिश पाण्यात तशीच राहू द्या नंतर ही नेलपेंट तुम्ही वापरू शकता.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

याशिवाय तुम्ही कोमट पाण्याच्या भांड्यात नेलपेंट काहीवेळासाठी ठेवू शकता नंतर ती काढून टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या आणि नखांना अप्लाय करा.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

नेलपेंटच्या बॉटलमध्ये टांसपरेंट नेलपेंटचे काही थेंब घातल्यास फायदा होऊ शकतो. याच्या वापरानं तुमच्या नेलपेंटचा रंग अधिक चांगला दिसण्यास मदत होईल.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

नेलपेंट चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे खराब होण्याचा धोका असतो.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

नेलपेंटच्या बॉटलचे झाकण घट्ट लावून घ्या. अनेकदा झाकण व्यवस्थित न लावल्यानं चांगल्या नेलपेंट्स खराब होतात.

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

नेलपॉलिश लावताना नेहमी पंखा बंद ठेवा. नेलपेंटच्या उघड्या बॉटलला हवा लागल्यास आतील द्रव पूर्णपणे सुकून जाते.