Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

Published:October 20, 2021 06:03 PM2021-10-20T18:03:55+5:302021-10-20T18:56:44+5:30

Khan blouse design : नेहमी नेहमी तेच पॅटर्न शिवण्यापेक्षा अभिनेत्रींप्रमाणे आकर्षक पॅटर्नचं ब्लाऊज शिवण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही ब्लाऊजचे पॅटर्न्स सुचवणार आहोत.

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

फॅन्सी, सिल्क, काठापदराच्या साड्यांपेक्षा सध्या खणांच्या साड्यांची क्रेज महिलांमध्ये जास्त पाहायला मिळते. कोणताही सण असो ऑक्साईड ज्वेलरी आणि खणांची साडी नेसायची हे सगळ्यांचच ठरलेलं असतं. दिवाळीला काही दिवस शिल्लक आहेत, शॉपिंगची तयारी घरोघरी सुरू झाली असणार. नेहमी नेहमी तेच पॅटर्न शिवण्यापेक्षा अभिनेत्रींप्रमाणे आकर्षक पॅटर्नचं ब्लाऊज शिवण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही ब्लाऊजचे पॅटर्न्स सुचवणार आहोत.(blouse design) : ज्यामध्ये तुमचा फेस्टिव्ह लूक अधिक खुलून येईल (Image Credit-Pinterest)

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

खणांच्या ब्लाऊजसाठी तुम्ही बोट नेक किंवा स्लिव्हजलेक ब्लाऊज शिवू शकता. बोटनेक ब्लाऊज असेल तर तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज भासणार नाही.

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

खणांच्या ब्लाऊजला मागे साजेसे गोंडे लावल्यानंतर त्यांचा लूक अधिकच खुलून येईल. (karagiri.com)

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

हातांना मोठे काठही खणांच्या साडीवर अप्रतिम दिसतात.

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

फ्रिलचे खणांचे ब्लाऊज आणि कॉलर नेक हा मस्त पर्याय आहे. तुम्ही अशा प्रकारचं ब्लाऊज शिवल्यास सणांच्या दिवशी ऑफिसवेअर म्हणूनही कॅरी करता येईल. (karagiri.com)

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

खणांच्या साडीवर तुम्ही प्लेन ब्लाऊद आणि हेवी ज्वेलरी असा लूकसुद्धा करू शकता. (Image Credit- You tube)

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

पाठीवर नखीच्या ब्लाऊजची फॅशन सध्या तुफान चर्चेत आहे. तुम्ही दिवाळीला असं एखादं ब्लाऊज शिवल्यास नक्की डिसेंट लूक मिळेल.

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

चंद्रकोर असलेले ब्लाऊजही पाहायला मिळतात. वेगवेगळ्या रंगामध्ये ही चंद्रकोर असते. त्यामुळे ही पाठभर आलेली चंद्रकोर दिसायला आकर्षक आणि सुंदर दिसते. (Image Credit- You Tube)

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

अशा ब्लाऊजवर वन साईड पदराची फॅशन खूपच खुलून दिसते.

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

अशा साड्यांमध्ये तुम्हाला भरपूर रंग उपलब्ध असतील. ऑनलाईन किंवा मार्केटला जाऊन तुम्ही आपल्या आवडीच्या रंगाची साडी खरेदी करू शकता.

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

अभिनेत्रींच्या खणांच्या साडींची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर असते. (Image Credit- Social Media)

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

ब्लाऊजच्या मागच्या भागावर लिहिलेले हे शब्द पारंपारिक लूकला मॉडर्न साज देतात. (Image Credit- Instagram)

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

खणाच्या साडीचा हा ट्रेंड तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा. यामुळे कमीत कमी खर्चात बेस्ट लूक येण्यासाठीही फायदा होईल. (Image Credit- Social Media)

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

(Image Credit- Social _media)