लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , मराठी बातम्या

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
केसांसाठी आई-आजीचा सुपरहिट फॉर्म्युला! चमचाभर पावडर करेल जादू - महिन्याभरात वेणी दिसेल दुप्पट जाड... - Marathi News | Homemde hair growth aayurvedic home remedy hair growth hair pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांसाठी आई-आजीचा सुपरहिट फॉर्म्युला! चमचाभर पावडर करेल जादू - महिन्याभरात वेणी दिसेल दुप्पट जाड...

Homemde hair growth aayurvedic home remedy : hair growth hair pack : केसांच्या अनेक समस्या थांबवून त्यांना काळेभोर आणि लांबसडक करण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर... ...

टिश्यू डॅमेज झाल्याने चेहऱ्यावर खड्डे-डाग ठळक दिसू लागलेत? एकदा ट्राय करा 'हे' उपाय, दिसेल फरक - Marathi News | Easy and effective ways to reduce open pores | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टिश्यू डॅमेज झाल्याने चेहऱ्यावर खड्डे-डाग ठळक दिसू लागलेत? एकदा ट्राय करा 'हे' उपाय, दिसेल फरक

Open Pores Home Remedies : तुम्हालाही चेहऱ्यावर खड्ढे किंवा मोठी रोमछिद्रे दिसत असतील आणि ती कमी करायची असतील, तर खालील सोपे उपाय उपयोगी ठरू शकतात. ...

खायचा सोडा फ्रिजमध्ये असाच पडून आहे? पाहा या पदार्थाचे विविध फायदे, दैनंदिन जीवनात ठरेल उपयुक्त - Marathi News | Check out the various benefits of soda powder, it will be useful in daily life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खायचा सोडा फ्रिजमध्ये असाच पडून आहे? पाहा या पदार्थाचे विविध फायदे, दैनंदिन जीवनात ठरेल उपयुक्त

Check out the various benefits of soda powder, it will be useful in daily life : खायचा सोडा वापरण्याची पद्धत जाणून घ्या. पाहा विविध फायदे. ...

एकदा मेथीच्या पाण्याने धुवून बघा केस, केसांच्या कितीतरी समस्या झटक्यात होतील दूर - पाहा योग्य पद्धत - Marathi News | How to wash hair with fenugreek water to stop hair fall | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकदा मेथीच्या पाण्याने धुवून बघा केस, केसांच्या कितीतरी समस्या झटक्यात होतील दूर - पाहा योग्य पद्धत

Fenugreek Water Benefits For Hair : मेथी हा केसांच्या समस्या दूर करणारा एक प्रभावी उपाय आहे, पण त्याचे सगळे फायदे अनेकांना माहिती नसतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

केस पिकलेत? जावेद हबीब सांगतात मेहेंदीत 'हा' पदार्थ कालवून लावा, काळे-शायनी होतील केस - Marathi News | Hair Expert Jawed Habib Says Apply Mustard Oil In Mehendi To Get Black Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस पिकलेत? जावेद हबीब सांगतात मेहेंदीत 'हा' पदार्थ कालवून लावा, काळे-शायनी होतील केस

Apply Mustard Oil In Mehendi To Get Black Hairs : जर तुमचे केस अतिशय कोरडे असतील तर तुम्ही तेलाचे प्रमाण थोडे वाढवू शकता. ...

महागड्या पार्लरची गरज नाही! मेहेंदी कालवताना घाला ५ गोष्टी, आजीचा खास उपाय, केसांना मिळेल सुंदर लाल- बर्गंडी रंग.. - Marathi News | how to get red burgundy hair color with mehndi at home natural mehndi recipe for deep red hair color homemade henna mix for burgundy hair shade ayurvedic hair color without chemicals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागड्या पार्लरची गरज नाही! मेहेंदी कालवताना घाला ५ गोष्टी, आजीचा खास उपाय, केसांना मिळेल सुंदर लाल- बर्गंडी रंग..

Mehndi for hair: Natural hair color: Homemade mehndi : केसांना मेहेंदी लावण्यापूर्वी त्यात काही खास घटक मिसळल्यास आपल्या केसांना नैसर्गिक रंग मिळेल. ...

विरळ झालेल्या भुवया दाट आणि आकर्षक करण्यासाठी कोणतं तेल वापरावं? पाहा कशाने मिळतो अधिक फायदा - Marathi News | How to get thick eyebrows eyebrow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विरळ झालेल्या भुवया दाट आणि आकर्षक करण्यासाठी कोणतं तेल वापरावं? पाहा कशाने मिळतो अधिक फायदा

Eyebrow Home Remedy : एक्सपर्ट सांगतात की, शरीराच्या कोणत्याही भागाचं सौंदर्य हे आतल्या पोषणावर आणि योग्य काळजी घेण्यावर अवलंबून असतं. ...

चेहर्‍यासाठी महागड्या क्रिम्स नको - फक्त पाणी करते कमाल, विश्वास बसत नाही? जाणून घ्या पाणी वापरण्याची योग्य पद्धत - Marathi News | No need for expensive creams for your face - just water does the trick, don't you believe it? Learn the right way to use water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहर्‍यासाठी महागड्या क्रिम्स नको - फक्त पाणी करते कमाल, विश्वास बसत नाही? जाणून घ्या पाणी वापरण्याची योग्य पद्धत

No need for expensive creams for your face - just water does the trick, don't you believe it? Learn the right way to use water : फक्त पाण्याचा वापर करुन चेहरा ठेवा सुंदर. ...