लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Big News : IPL 2022 Mega Auction मध्ये झाली आणखी १० खेळाडूंची एन्ट्री, ठरणार गेम चेंजर; आता ५९० नव्हे तर ६०० खेळाडूंवर लागणार बोली - Marathi News | IPL-auction-2022-live-updates-ipl-auction-news-2022-live-streaming-marathi - BCCI adds U19 World Cup winning India players to IPL auction register, total number of players in the auction register is now 600 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 Auction मध्ये झाली आणखी १० खेळाडूंची एन्ट्री, ठरणार गेम चेंजर; ६०० खेळाडूंवर लागणार बोली

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये अखेरच्या क्षणाला बदल झाला आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. ...

IPL Auction 2022 Live Updates : ४३१ कोटी...! मागील ९ ऑक्शनमध्ये पडलाय पैशांचा पाऊस, यंदा हे सर्व विक्रम तुटणार! - Marathi News | IPL Auction 2022 Live Updates : How much money was spent in the last 9 IPL Auctions?, know all details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४३१ कोटी...! मागील ९ ऑक्शनमध्ये पडलाय पैशांचा पाऊस, यंदा हे सर्व विक्रम तुटणार!

IPL Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी आज आणि उद्या ऑक्शन होणार आहे. बीसीसीआयने काल १० खेळाडूंची नावं जोडली आणि त्यामुळे एकूण ६०० खेळाडू ऑक्शनच्या रिंगणात आहे. ...

Deepak Hooda, IPL Auction 2022 Live Updates: दीपक हुडाला ऑक्शनपूर्वी लागली ३५ लाखांची लॉटरी; टीम इंडियामध्ये पदार्पणामुळे नशीब चमकलं - Marathi News | ipl auction 2022 live updates ipl auction news 2022 live streaming marathi; Deepak Hooda base price increased from 40 Lakhs to 75 Lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक हुडाला ऑक्शनपूर्वी लागली ३५ लाखांची लॉटरी; टीम इंडियामध्ये पदार्पणामुळे नशीब चमकलं

Deepak Hooda, IPL Auction 2022 Live Updates: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या आजच्या मेगा ऑक्शनआधीच दीपक हुडाला ... ...

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल; IPL Mega Auction साठी पोहोचले होते बंगळुरूला  - Marathi News | bcci chief sourav ganguly admitted to hospital for cardiac checkup before ipl mega auction Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल; आयपीएल ऑक्शनसाठी पोहोचले होते बंगळुरूला 

Saurav Ganguly : सौरव गांगुली यांना शुक्रवारी बंगळुरूच्या नारायणा हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ...

Big News : मनिष पांडेसह तीन खेळाडूंना IPL मध्ये गोलंदाजी करता येणार नाही; BCCIने जाहीर केलेल्या १३ जणांमध्ये अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूचा समावेश   - Marathi News | IPL 2022 Mega Auction : BCCI listed players banned from bowling in IPL 2022, Manish Pandey, KL Shrijit, Ishank Jaggi; India U-19 Star Vicky Ostwal is watchlist for suspect bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मनिष पांडेसह तीन खेळाडूंना IPL मध्ये गोलंदाजी करता येणार नाही; BCCIने जाहीर केली १३ नावांची यादी

IPL 2022 Mega Auction : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction ला दोन एक दिवस शिल्लक असताना मोठा बॉम्ब टाकला. ...

IPL 2021 Mega Auction : BCCI ने अखेरच्या क्षणाला फ्रँचायझींसाठी बाऊन्सर फेकला, ऑक्शनसाठी आता बदलावी लागणार रणनीती; Mumbai Indians ला बसला पहिला धक्का - Marathi News | IPL 2021 Mega Auction : players from England, West Indies and South Africa are likely to miss a few games in IPL 2022, BCCI’s last-minute bouncer for franchises  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने अखेरच्या क्षणाला फ्रँचायझींसाठी बाऊन्सर फेकला, Mumbai Indians ला बसला पहिला धक्का

IPL 2021 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या ऑक्शनची सर्व तयारी झाली आहे... १० फ्रँचायझींनी आपापला अभ्यास करून ५९० खेळाडूंपैकी कोणावर किती बोली लावायची याचे डावपेच आखले आहेत. ...

Victim of Politics : तू राजकारणाचा बळी ठरलास, मला माहित्येय तू चांगला खेळाडू आहेस; सय्यद किरमानी यांचे गंभीर आरोप - Marathi News | You Are Victim of Politics; I Will Remember You as a Fine Wicketkeeper: Former India wicket-keeper Syed Kirmani had backed Wriddhiman  Saha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू राजकारणाचा बळी ठरलास, मला माहित्येय तू चांगला खेळाडू आहेस; सय्यद किरमानी यांचे गंभीर आरोप

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या परिवर्तनाची लाट आलेली पाहायला मिळतेय... त्यामुळेच भविष्याचा विचार करून BCCI ने काही सीनियर खेळाडूंना कसोटी संघातून वगळण्याचा इशारा दिला आहे. ...

IND vs SL : निवड समितीने सांगितले, आता घरी बसा; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून चार सीनियर खेळाडूंचा पत्ता कट! - Marathi News | IND vs SL : BCCI Selectors ‘INFORM’ Ajinkya Rahane, Ishant Sharma, Wriddhiman Saha & Cheteshwar Pujara ‘will not be selected for Sri Lanka Series’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीने सांगितले, आता घरी बसा; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून चार सीनियर खेळाडूंचा पत्ता कट!

India Squad Sri Lanka Series: भारतीय संघासाठी भविष्याची फळी तयार करण्याच्या हालचाली BCCI ने सुरू केल्या आहेत. ...