शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.

Read more

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.

क्रिकेट : Big News : मनिष पांडेसह तीन खेळाडूंना IPL मध्ये गोलंदाजी करता येणार नाही; BCCIने जाहीर केलेल्या १३ जणांमध्ये अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूचा समावेश  

क्रिकेट : IPL 2021 Mega Auction : BCCI ने अखेरच्या क्षणाला फ्रँचायझींसाठी बाऊन्सर फेकला, ऑक्शनसाठी आता बदलावी लागणार रणनीती; Mumbai Indians ला बसला पहिला धक्का

क्रिकेट : Victim of Politics : तू राजकारणाचा बळी ठरलास, मला माहित्येय तू चांगला खेळाडू आहेस; सय्यद किरमानी यांचे गंभीर आरोप

क्रिकेट : IND vs SL : निवड समितीने सांगितले, आता घरी बसा; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून चार सीनियर खेळाडूंचा पत्ता कट!

क्रिकेट : IND vs WI 2nd ODI: देखो.. वो आ गए! BCCI ने दुसऱ्या वन डे आधी खास Video शेअर करत दिली खुशखबर

क्रिकेट : Team India Cricket Career: टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूचं करियर संपलं! पुन्हा संघात खेळताना दिसणार नाही 'हा' खेळाडू; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक मालिका विजयात बजावली होती मोलाची भूमिका

क्रिकेट : २ चेंडूत ३ धावा करु शकले नाही, 'रन आऊट' झाला खेळाडू अन् दाऊदची मेहनत गेली वाया!

क्रिकेट : All You Need To Know about : IPL 2022 Mega Auctionची सर्व माहिती एका क्लिकवर; जाणून तारीख, वेळ, नियम, खेळाडूंची यादी अन् फ्रँचायझींच्या बटव्यातील रक्कम

क्रिकेट : Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : अर्जुन तेंडुलकर ऑक्शनसाठी पात्र, पण भारताला अंडर १९ वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघातील ८ खेळाडू अपात्र; जाणून घ्या कारण

क्रिकेट : Hardik Pandya vs Sourav Ganguly : निवड समितीला दोष देणाऱ्या हार्दिक पांड्याने आता सौरव गांगुलीशी घेतला पंगा?; BCCI अध्यक्षाचा ऐकला नाही सल्ला