लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
चॅम्पियन उपकर्णधार शुबमन गिलनं जिंकला ICC चा पुरस्कार; स्मिथ-फिलिप्सला दिली 'धोबीपछाड' - Marathi News | Champion vice-captain Shubman Gill wins ICC award, beats Smith-Phillips | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन उपकर्णधार शुबमन गिलनं जिंकला ICC चा पुरस्कार; स्मिथ-फिलिप्सला दिली 'धोबीपछाड'

स्मिथ अन् फिलिप्स हे दोघेही शर्यतीत होते, पण शेवटी शुबमनच ठरला भारी ...

मॅच दरम्यान 'या' जाहिराती नको; IPL आयोजकांना सरकारनं धाडलं पत्र; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025 Government Asks IPL To Ban Tobacco And Alcohol Advertisements Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच दरम्यान 'या' जाहिराती नको; IPL आयोजकांना सरकारनं धाडलं पत्र; जाणून घ्या सविस्तर

सरकारच्या या भूमिकेचा IPL सह BCCI ला बसू शकतो मोठा फटका ...

व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व - Marathi News | Do business or a job no tax lalit modi took citizenship of vanuatu it sells citizenship. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व

Lalit Modi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) माजी अध्यक्ष आणि आयपीएलचा संस्थापक ललित मोदी यांनं टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या एका देशाचं नागरिकत्व मिळवलंय. त्यानं लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय. ...

मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व - Marathi News | Lalit Modi Applies To Surrender Passport At London HC, he acquired the citizenship of Vanuatu, a South Pacific Island nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व

ललित मोदी केवळ एकदाच मुंबईत आयकर आणि ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीसमोर हजर झाला. त्यानंतर मे २०१० साली त्याने भारतातून पलायन करत यूकेला पळून गेला.  ...

चुकीला माफी नाही! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनला बीसीसीआयनं दिली शिक्षा - Marathi News | WPL 2025 Mumbai Mndians Captain Harmanpeet Kaur Fined 10 Percent Of Match Fees Code Of Conduct Breach After Fight With Sophie Ecclestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनला बीसीसीआयनं दिली शिक्षा

सोफीच्या अंगावर धावून गेली तो मुद्दा राहिला बाजूला, या कारणासाठी झाली शिक्षा ...

गोमंतकीय क्रिकेटपटूंना मोठे भवितव्य; रोहन गावस-देसाई यांचा विश्वास - Marathi News | goa cricketers have a great future said rohan gavas desai believes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय क्रिकेटपटूंना मोठे भवितव्य; रोहन गावस-देसाई यांचा विश्वास

बीसीसीआय संयुक्त सचिवपदाचा स्थानिकांना फायदा होईल ...

BCCI Central Contract : श्रेयस अय्यरला पुन्हा 'अच्छे दिन' येतील! पण रोहित-विराटचं काय? - Marathi News | BCCI To Take Call On Rohit Sharma Captaincy And Central Contract After Champions Trophy Final IND vs NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Central Contract : श्रेयस अय्यरला पुन्हा 'अच्छे दिन' येतील! पण रोहित-विराटचं काय?

बीसीसीआयचं ठरलंय! चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल झाली की, घेणार मोठा निर्णय ...

Padmakar Shivalkar : ४२ वेळा 'पंजा'; ६०० पेक्षा अधिक विकेट्स! तरी टीम इंडियात मिळाली नाही संधी - Marathi News | Domestic cricket stalwart Padmakar Shivalkar passes away at the age of 84 He Did Not Get A Chance Indian Team After Taking More Than 600 Wickets See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Padmakar Shivalkar : ४२ वेळा 'पंजा'; ६०० पेक्षा अधिक विकेट्स! तरी टीम इंडियात मिळाली नाही संधी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खास छाप सोडणारा महान फिरकीपटू ...