Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
ICC Women's Under-19 Cricket World Cup 2023: शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला 7 बळींनी नमवत पहिल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. ...
गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. ...
ICC Women's Under-19 T20 World Cup Final : भारतीय संघाने १९ वर्षांखालील मुलींचा पहिला वहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप रविवारी जिंकला. ...
ICC Women's Under-19 T20 World Cup Final : भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. ...
India vs England Final: भारतीय महिला संघासाठी उद्याचा (२९ जानेवारी) दिवस खूप खास असणार आहे. ...
Axar Patel Wedding: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे. ...
IND vs AUS : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
sourav ganguly BCCI: भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली सध्या चर्चेत आहेत ...