भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्यानंतर ९ मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आले होते. मात्र, युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर यंदाची आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. ...
आता शस्त्रसंधीनंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आयपीएलचे सामने कधी होणार, अंतिम सामन्याची तारीख काय आहे, आयपीएलच्या एका सामन्यातून बीसीसीआयला किती कमाई होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...