लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी - Marathi News | Remove Dhananjay Munde from the cabinet Maratha Kranti Morcha demands from Ajitdada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी

मराठा बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे नुकतीच निर्घुण हत्या झाली. ही हत्या केवळ हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री मुंडेंना होता ...

मतदान यंत्रांच्या तपासणीतून युगेंद्र पवार यांची माघार - Marathi News | Yugendra Pawar withdraws from inspection of voting machines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान यंत्रांच्या तपासणीतून युगेंद्र पवार यांची माघार

- महाविकास आघाडीच्याच ११ पराभूत उमेदवारांकडून मागणी करण्यात आली होती ...

मावस बहिणीशी बोलतो म्हणून १९ वर्षांच्या तरुणावर धारधार शस्त्राने खून  - Marathi News | 19-year-old youth murdered with sharp weapon because he was talking to his uncle's sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावस बहिणीशी बोलतो म्हणून १९ वर्षांच्या तरुणावर धारधार शस्त्राने खून 

बारामती शहरातील धक्कादायक घटना : आरोपी फरार  ...

२ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला - Marathi News | 2-day search begins! 13-year-old Sunil's body finally found in Nira Left Canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला

रविवारी सकाळी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता त्याने पाण्यात उडी मारली, पण त्यानंतर तो वर आलाच नाही ...

वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली - Marathi News | The dream of becoming a pilot remained unfulfilled after 9 days the death struggle of 'that' girl finally ended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली

शिकाऊ वैमानिक बारामतीकडून भिगवणच्या दिशेने जात असताना अपघातात गंभीर जखमी झाल्याने युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा - Marathi News | chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे ...

मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार - Marathi News | Medad village will come under the jurisdiction of Baramati Municipal Council: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार

आयुर्वेदिक महाविद्यालय काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने या रस्त्याला महत्त्व आलेले आहे ...

Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना - Marathi News | Actually my beloved sisters saved me this year Ajit pawar credits the result to the sisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना

लोकसभेचा निकाल लागल्यावर विधानसभेची भीती होती, त्यातून ४०, ५० आमदार आपल्याबरोबर आले होते ...