Baramati, Latest Marathi News
व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ...
शहरी व ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिकांना सुद्धा या वॉलेटच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येणार आहे. ...
या छाप्यामध्ये रेशनिगच्या काळाबाजारातील धान्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ...
बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे. सलग ६ व्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिरायती भागातील शेतकरी पूर्णत: होरपळला आहे. ...
बारामती येथील होळ येथे दबंग 3 या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून सलमानला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली हाेती. ...
पोलिसांनी या स्मोकर्स ची वरात पोलीस ठाण्यात नेवुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे ...
टॉवेलने हातपाय बांधुन चाकुचा महिलेच्या अंगावरील सुमारे ३२ हजार रुपये किंमतीचे दागिने दोघा चोरट्यांनी नेले. ...