ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
राज ठाकरेंचे मित्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी त्यावेळी आपला लेझीम संघ जॅक्सन याच्या स्वागतावेळी मुंबई येथे नेला होता. या लेझीम संघामध्ये बाभूळगावचे मोरे बंधू हलगी वादन करीत असत. (michael jackson in mumbai, michael jackson danced on halgi babhulgaon ...
नवी दिल्लीत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेतली ...
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने धुव्वा उडवला असून २० पैकी ... ...
Ajit Pawar : शेतामध्ये माझे आयुष्य गेले. अजित पवार यांना स्वच्छतेची लहानपणापासून खूप आवड होती. वेळेत कामे करण्याची व चांगल्या कामासाठी न थांबण्याची त्याची प्रवृत्ती आहे. ...
Ajit Pawar : बारामती येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. ...