लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

शाश्वत विकासाचा बारामती पॅटर्न: आधुनिक तंत्रज्ञानातून समृद्ध शेतीचा मूलमंत्र - Marathi News | Baramati Krishi Vigyan Kendra is the number one science center in the country and is working to provide modern technology in the agricultural sector to the farmers here | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शाश्वत विकासाचा बारामती पॅटर्न: आधुनिक तंत्रज्ञानातून समृद्ध शेतीचा मूलमंत्र

बारामती कृषी विज्ञान केंद्र : उत्पादन, उत्पादकता, उत्पन्न वाढविण्यासाठी कार्यरत, शेतकऱ्यांसाठी ठरतेय लाभदायक ...

‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक - Marathi News | Ajit pawar advice to the new director of Chhatrapati; Meeting held at Katewadi residence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक

छत्रपती कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी क्रीडामंत्री भरणे यांना बरोबर घेत गेले अनेक वर्षे विरोधक असणाऱ्या जाचक यांच्यासमवेत हातमिळवणी केली. ...

देशी ‘गोवंश संवर्धन’ करणारी गोशाळा!, बारामतीत भारतातील पहिलाच प्रकल्प  - Marathi News | Baramati Cow School Project is an important project launched for the improvement and conservation of indigenous cattle breed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देशी ‘गोवंश संवर्धन’ करणारी गोशाळा!, बारामतीत भारतातील पहिलाच प्रकल्प 

गायीच्या दुधाची गुणवत्ता वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य, शेतकऱ्यांसाठी लाभदायक ...

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक; उपाध्यक्षपदी कैलास गावडे बिनविरोध - Marathi News | Prithviraj Jachak elected as President of Shree Chhatrapati Cooperative Sugar Factory; Kailash Gawde elected as Vice President unopposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक; उपाध्यक्षपदी कैलास गावडे बिनविरोध

संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनल सत्तेवर आले ...

बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून... - Marathi News | Woman dies of snakebite in Baramati Relatives allege delay in treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून...

रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही शरीराने उपचारांना साथ न दिल्याने मृत्यू झाल्याचा रुग्णालयाचा दावा ...

दुष्काळी भागात फुलविला समृद्धीचा मळा, बारामतीमध्ये येतेय शाश्वत विकासाची पावलोपावली प्रचिती - Marathi News | A study tour was conducted jointly by Sindhudurg District Bank and Bhagirath Gram Vikas Pratishthan, Zarap, to understand the Baramati pattern of sustainable development | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दुष्काळी भागात फुलविला समृद्धीचा मळा, बारामतीमध्ये येतेय शाश्वत विकासाची पावलोपावली प्रचिती

नागरिकांची एकी : राज्यकर्त्यांची साथ ...

निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान - Marathi News | Nira Dawa Canal bursts, causing damage to farms, houses and restaurants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान

पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार ...

इंदापुर तालुक्यात २५ ते ३० गावांमध्ये अतिवृष्टीने नुकसान; दत्तात्रय भरणेंची ट्रॅक्टरमधून पाहणी - Marathi News | Heavy rains damage 25 to 30 villages in Indapur taluka; Dattatreya Bharane inspects from a tractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुर तालुक्यात २५ ते ३० गावांमध्ये अतिवृष्टीने नुकसान; दत्तात्रय भरणेंची ट्रॅक्टरमधून पाहणी

सर्वसामान्य शेतकरी, नागरिक संकटात सापडला असताना नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या ...