देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी महात्मा गांधीजींचे आश्रम प्रेरणा स्थान बनले आहे. या आश्रमातील स्मारके माती आणि कुडाचे असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरिता शिंदोल्यांच्या झांज्या बांधण्यात येतात. ...
सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल. ...
आश्रम परिसरात महात्मा गांधींनी लावलेले पिंपळाचे झाड आहे. या झाडाला कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. आश्रमाने पारंपरिक पद्धतीची उपाययोजना करून किडीचा नायनाट केला आहे. ...
स्वातंत्र्य चळबळ व आंदोलनात ब्रिटीश सरकारच्या विरोधात उपोषण या शक्तीशाली शस्त्राचा उपयोग राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केला होता. अलीकडे सत्ताधारी भाजप व विरोधक काँग्रेस यांनी मात्र उपोषण या शब्दाची व शस्त्राची अवहेलना चालविली आहे. ...
येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केंद्रीय यात्री सुविधा समितीचे सदस्य इरफान खान यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी त्यांनी सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. ...