cyber banking fraud : डिजिटल बँकिंगमध्ये सायबर धोक्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करुन ओटीपीद्वारे लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहे. हा धोका टाळण्यासाठी आता नवीन सिस्टीम आणली गेली आहे. ...
loan against mutual funds and shares: (चंद्रकांत दडस)अनेकदा लोकांना पैशांची गरज पडते. त्यावेळी लोक गुंतवणुकीला धक्का न लावता कर्जाचा पर्याय निवडतात. अशा वेळी सोने तारण ठेवूनही लोक कर्ज घेतात, पण तुम्ही म्युच्युअल फंड, शेअर्सवरही कर्ज घेऊ शकता. जाणून ...
Free Credit Score Check : आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक व्यक्तीला वार्षिक मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवण्याचा अधिकार आहे. हा रिपोर्ट तुम्ही मोबाईलवरही मिळवू शकता. ...
SBI UPI: स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग सेवा मंगळवारी ठप्प झाली. दिवसभर ५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी याबाबत अधिकृत तक्रारी दाखल केल्या. ...