जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गटसचिवांच्या विषयावरुन वादळी चर्चा होण्याचा अंदाज येताच अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी बैठकीला दांडी मारत जि़ प़ त ठाण मांडले़ तर दुसरीकडे दहिफळे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने मंजूर करण्यात आला़ दहि ...
शासनाच्या वतीने दुष्काळी अनुदानाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. मात्र, महसूल विभागाकडून यादी पाठविताना अनेक शेतकऱ्यांचे सदोष बँक खाते क्रमांक पाठविण्यात आले आहेत. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांची गर्दी होत असून, बँकेच्या ५७ शाखांमार्फत दररोज ७ ते ८ कोटी रुपये रोख स्वरुपात वितरीत केले जात आहेत. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच ...
नफ्याची शंभरी ओलांडल्यानंतर आता जिल्हा बँकेने एनपीए कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन केले असून बडे थकबाकीदार बँकेच्या रडारवर आले आहेत. बड्या थकबाकीदारांकडे असलेले १६0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी बँकेने मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी कारवाईच्या हालचा ...
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असताना जिल्हा बॅँकेने शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी शासनाने जिल्हा बॅँकेला २५ हजार कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध कार्यकारी विकास सोसायटी फे ...