लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

बँका उघडण्याची वेळ बदलणार, सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावली - Marathi News | The opening times for banks will change, with new rules beginning in September by finance ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँका उघडण्याची वेळ बदलणार, सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावली

भारतीय बँकिंग असोसिएशनने ग्राहक सुविधांसाठी गठित केलेल्या उपसमितीच्या बैठकीत बँक उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे तीन प्रस्ताव दिले होते. ...

‘सीएम’ योजनेत पीएमपेक्षा दुप्पट कर्ज - Marathi News | Loans more than twice that of PM in CM scheme | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘सीएम’ योजनेत पीएमपेक्षा दुप्पट कर्ज

राज्यात शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालल्याने पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर मात्र या योजनेपेक्षा दुप्पट कर्ज देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ८ आॅगस्टपासून सुरु झाली असून उत्पादन आणि सेवा या अंतर्गत उद्योगांसाठी ५० लाखांपर्यंत कर ...

बँकांचे असहकार्य : पश्चिम विदर्भात खरिपाचे २७ टक्केच कर्जवाटप - Marathi News | Non-cooperation of banks: only 27% lone distribution in Western Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बँकांचे असहकार्य : पश्चिम विदर्भात खरिपाचे २७ टक्केच कर्जवाटप

पश्चिम विदर्भात सलग चार वर्षे दुष्काळ व नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात असताना पीक कर्जवाटपासाठी बँकादेखील माघारी पाठवित असल्याचे चित्र आहे. ...

‘मेरा अभिमान सक्षम ग्र्राम’ उपक्रमांतर्गत तळवाडे गाव ठरले डिजिटल सक्षम ग्राम - Marathi News | Under the initiative of 'My Proud Pride Gram', Talwad village becomes a digital enabled village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मेरा अभिमान सक्षम ग्र्राम’ उपक्रमांतर्गत तळवाडे गाव ठरले डिजिटल सक्षम ग्राम

चांदवड तालुक्यातील तळवाडे गावातील प्रत्येक कुटुंबातील एकाने व गावातील सर्व व्यावसायिकांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सेव्हिंग खाते उघडले असून, या गावात डिजिटल व्यवहार सुरू झाले आहेत. तळवाडे गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने देशात ...

राष्टÑीयीकृत बॅँकांकडून होते अडवणूक - Marathi News |  The barrier was from nationalized banks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑीयीकृत बॅँकांकडून होते अडवणूक

आमच्या बँकेतच खाते का उघडता, असा प्रश्न देवळालीच्या राष्ट्रीय बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना विचारला जातो, तर नानेगाव येथे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना लागणाºया अर्जासाठी चक्क सत्तर रुपये आकारण्याचा प्रकार घडत आहे. याबाबत तक्रार करून काहीच क ...

मुदत ठेवींवरील व्याजदरात एसबीआयने केली मोठी कपात, 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी - Marathi News | SBI cuts interest rates on fixed deposits, implemented from August 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदत ठेवींवरील व्याजदरात एसबीआयने केली मोठी कपात, 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी

मुदत ठेवींवरील व्याजदराबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. ...

सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याने खरिपाचे कर्ज वाटप ४० कोटींनी कमी - Marathi News | Solapur zilla bank has no money, Kharipa's loan allocation is less than 2 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याने खरिपाचे कर्ज वाटप ४० कोटींनी कमी

दुष्काळ व कर्जमाफीचा परिणाम; माफीच्या अपेक्षेने शेतकºयांनी रक्कमच भरली नाही ...

पीक कर्जाचा वेग २० टक्क्यांपर्यंत - Marathi News | Growth of crop loans up to 20 percent | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीक कर्जाचा वेग २० टक्क्यांपर्यंत

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २५ हजार ४४८ पात्र शेतकऱ्यांना मागणीनुसार १३८ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. ...