आज पैसे बँकेत जरी ठेवले तरीही ते सुरक्षित नाहीत. बँका बुडण्याची भीती तर आहेच, पण ते दुसरीकडे कुठेतरी काढले किंवा वापरले जाण्याची मोठी शक्यता आहे. आज बँकिंग सेवा मोबाईलवर आली आहे. बऱ्याचशा कामांसाठी बँकेत जाण्याचीही गरज नाही. दुकानदाराला पैसे देण्यासा ...
आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे बँकेतून ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कमच काढता येणार होती. या बँकेमधे ७२ नागरी सहकारी बँकांचे तब्बल साडेतीनशे कोटी रुपये अडकले आहेत. ...
ज्यावेळी एखादी बँक अवसायनात जाते त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावांवरील नियमांनुसार ठेव विम्यास पात्र असणाऱ्या रकमेमधून त्यादिवशी त्या खातेदारांकडून बँकेस येणे असलेली रक्कम वजा करूनच संबंधित खात्याची देय रक्कम निश्चित केली जाते. ...
अमृता शेरगिलच्या बंगल्याच्या व्यवहारात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा साहाय्यक गौतम थापरविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
अपुरा कर्मचारी वर्ग, ग्राहकांची खोळंबलेली कामे अन् बँकांचा मनमानीपणा यामुळे येथील बँक खातेदार अक्षरश: वैतागले आहेत. येथे राष्ट्रीयीकृत स्टेट बँक व बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम जवळपास महिना दीड महिन्यापासून कुलूपबंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला ...