नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत ज्या उत्तरपत्रिकांत फेरफार आढळला त्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी सहकार आयुक्तांनी ज्या खासगी व्यक्तीची नियुक्ती केली त्याबाबत शासनाचा कुठलाही लेखी आदेशच नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. त्यामुळे सहकार ...
नाशिक : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने न घेण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा बॅँकेच्या विद्यमान संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँ ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले नाहीतर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी माहिती बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकातून दिली. ...
बँकांकडून कर्जावरील व्याजदरांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामध्ये गृहकर्जांचाही समावेश आहे. त्यामुळे या संकटकाळात स्वस्तात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. ...
रोजगार नसल्याने आधीच उपासमारीची वेळ आलेल्या महिलांना जून महिन्यापासून मागील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते चक्रवाढ व्याजासह भरण्याचा तगादा मायक्रो फायनान्स कंपनीने लावला आहे. त्यामुळे ग्रामीण कष्टकरी महिला अडचणीत आल्या आहेत. महिलांनी आत्महत्येचा इशारा ...
बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, ...