लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

सहकारी बँकिंगबाबत ‘लोकमत’तर्फे वेबिनार - Marathi News | Webinar on Co-operative Banking by Lokmat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकिंगबाबत ‘लोकमत’तर्फे वेबिनार

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख पाहुणे ...

एक कोटी रोख देणारे सावकार सोलापुरात; दोनपासून दहा टक्क्यांपर्यंत लावले जाते व्याज - Marathi News | One crore cash lenders in Solapur; Interest is charged from two to ten per cent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक कोटी रोख देणारे सावकार सोलापुरात; दोनपासून दहा टक्क्यांपर्यंत लावले जाते व्याज

सोलापुरातील शेकडो कुटुंबं या सावकारी पाशामध्ये अडकलेली; सावकाराचा तगादा थांबवण्यासाठी दुसºया सावकाराकडून कर्ज घेतो ...

रिझर्व्ह बँकेने चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीच्या नियमात केला  मोठा बदल, असा आहे नवा नियम - Marathi News | major change made by the Reserve Bank of India to the rules for check transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेने चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीच्या नियमात केला  मोठा बदल, असा आहे नवा नियम

भारतीय रिझर्व्ह बँकेने उच्च मूल्य असलेल्या चेक क्लीअरबाबतच्या नियमांमध्ये फेरबदल केला आहे. ...

कर्जबुडव्यांविरुद्ध बॅँका राबविणार दिवाळखोरीची प्रक्रिया - Marathi News | Banks will go bankrupt against defaulters | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जबुडव्यांविरुद्ध बॅँका राबविणार दिवाळखोरीची प्रक्रिया

सूत्रांची माहिती : रिझर्व्ह बँकेकडे मागितली परवानगी; एनपीएवर होणार परिणाम ...

गल्लीबोळातले सावकार ‘खाकी’च्या रडारवर; पडद्यामागच्या ‘फायनान्सर’चा जीव खालीवर !  - Marathi News | The moneylender in the alleys is on the radar of ‘Khaki’; The life of the behind-the-scenes 'financier' is down! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गल्लीबोळातले सावकार ‘खाकी’च्या रडारवर; पडद्यामागच्या ‘फायनान्सर’चा जीव खालीवर ! 

खरे सूत्रधार शोधून काढा : पोलिसांना सोलापूरकरांचे आवाहन; हे तर केवळ हिमनग ...

सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी; पीओ, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू - Marathi News | Job opportunities in government banks; Recruitment process for PO, Management Trainee posts started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी; पीओ, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

आजपासून सुरू झालेल्या या भरती प्रकियेच्या ऑनलाइन अर्जाची लिंक आयबीपीएसच्या  IBPS.in या अधिकृत संकेतस्थळावर आज ओपन झाली आहे. ...

पीएमसी बँकेला कंगाल करणाऱ्या कंपनीची होणार विक्री, अदानींसह हे उद्योजक खरेदीसाठी उत्सुक - Marathi News | Six industry groups, including Adani, are keen to buy HDIL | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएमसी बँकेला कंगाल करणाऱ्या कंपनीची होणार विक्री, अदानींसह हे उद्योजक खरेदीसाठी उत्सुक

हाऊसिंग डेव्हलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल कंपनी विक्रीच्या मार्गावर आहे. दिवाळखोरीबाबतच्या एनसीएलटी प्रक्रियेंतर्गत एचडीआयएलची विक्री केली जाणार आहे. ...

Good News! या बँकेकडून होमलोन घेतलेलं असल्यास ऑगस्टपासून तुमचा EMI होणार कमी - Marathi News | Good News! If you have taken a home loan from ICICI bank, your EMI will be less from August | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Good News! या बँकेकडून होमलोन घेतलेलं असल्यास ऑगस्टपासून तुमचा EMI होणार कमी

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम कर्जांवरील व्याजावरही झाला असून, विविध बँकांकडून कर्जांवरील व्याजदर कमी करण्यात येत आहेत. ...