जिल्हा बँकेच्या कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रुग्णालयातील खर्च बँक देणार आहे. त्याचबरोबर कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मागे हिमालयासारखे राहू, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यां ...
कडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला लागत आहेत. ही संतापजनक बाब आहे. विशेषतः हुपरीसारख्या ग्रामीण भागात हे नागरिक बँकेसमोर रांगा लावून उभे आहेत. ...
कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे. ...
सध्या देशात १४८२ शहरी सहकारी बँका आणि ५८ मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आहेत. एकूण मिळून १५४० सहकारी बँका या निर्णयामुळे थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. ...
कोरोना महामारीच्या काळात वृध्द लोकांनी रस्त्यावर उतरु नये, असे प्रशासन एका बाजूला सांगत असताना विविध योजनांचे लाभार्थी असलेले वृध्द, अपंग, विधवा आणि परितक्त्या महिलांना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक आहे. हे दाखले दिले नसल्याने दोन महिन्यां ...
जिल्हा सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी पात्र अधिकारी असतानाही संचालक मंडळ खोटे ठराव करुन रावसाहेब वर्पे यांना मुदतवाढ देत आहे, अशी तक्रार संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पडताळणी सुरु आहे, असे नाशिक येथील विभागीय सहन ...