लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

ज्येष्ठ नागरिकांना लोनची गरज पडली तर करावं? 'हे' ४ पर्याय बनू शकतात 'संकटमोचक', जाणून घ्या - Marathi News | what if senior citizens need a loan These 4 options can help in hard situation know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांना लोनची गरज पडली तर करावं? 'हे' ४ पर्याय बनू शकतात 'संकटमोचक', जाणून घ्या

Senior Citizen Loan : समजा ज्येष्ठ नागरिकांसमोर अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना पैशांची नितांत गरज आहे आणि कुठूनही काम होत नाही, तर त्यांच्याकडे काय पर्याय असू शकतो? अशा काळात कोणते पर्याय असू शकतात, पाहूया. ...

दहा लाख काढल्यास ‘आयकर’ ला माहिती द्या; सहकार विभागाचा निर्णय - Marathi News | In case of withdrawal of 10 lakhs inform 'Income Tax'; Decision of Cooperative Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहा लाख काढल्यास ‘आयकर’ ला माहिती द्या; सहकार विभागाचा निर्णय

निवडणुकीच्या दरम्यान रोख पैशांची ने-आण, वितरण, आमिषे म्हणून पैशांचे वाटप यावर बंधने आणण्यासाठी ही एक उपाययोजना करण्यात आली आहे. ...

दिवाळीपूर्वी 'या' बँकेचा ग्राहकांना झटका, सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदरात कपात, नवे दर काय? - Marathi News | Before Diwali kotak mahindra bank hit the customers cut the interest rate on the savings account what is the new rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी 'या' बँकेचा ग्राहकांना झटका, सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदरात कपात, नवे दर काय?

Kotak Mahindra Bank : बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर १७ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाले आहेत. बँकेनं सादर केलेल्या नव्या ब्रॅकेटमध्ये ही व्याजदरात कपात करण्यात आली आहे. ...

दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक... - Marathi News | diwali shopping tips bumper cashback and offers available on these 7 credit cards | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...

Diwali Shopping Tips : तुम्हीही दिवाळीत तुमचे कोणतेही आवडते गॅजेट्स किंवा कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर क्रेडिट कार्डने खरेदी करून तुम्ही खूप मोठी बचत करू शकता. ...

मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई - Marathi News | 85 Crore property of Mangaldas Bandal and relatives seized Action by ED | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन उमेदवारी रद्द करण्यात आली ...

Car Loan : कार लोनपासून हवीय सुटका? 'या' ३ टीप्स फॉलो करा अन् चिंतामुक्त व्हा - Marathi News | car loan paying tips want to get rid of car loan quickly then follow these tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Car Loan : कार लोनपासून हवीय सुटका? 'या' ३ टीप्स फॉलो करा अन् चिंतामुक्त व्हा

Car Loan : योग्य आर्थिक नियोजन असेल तर तुम्ही देखील कार लोन वेळेआधी फेडू शकता. यासाठी आधी काही गोष्टी माहिती असण्याची आवश्यकता आहे. ...

क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय? - Marathi News | these 5 myths about credit score are far from reality do not believe these misconceptions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय?

Credit Score : क्रेडिट स्कोअर तुमचा आर्थिक इतिहास दाखवत करतो. चांगल्या सवयी लावून तुम्ही तुमचा स्कोअर सुधारू शकता. मात्र, तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते आधी काढून टाका. ...

खळबळजनक! ८९ खाती अन् मॅनेजरचा लॉगिन पासवर्ड; बँकेत 'असा' झाला १६ कोटींचा मोठा फ्रॉड - Marathi News | noida nainital bank 16 crore fraud story manager login password server hack 89 accounts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ८९ खाती अन् मॅनेजरचा लॉगिन पासवर्ड; बँकेत 'असा' झाला १६ कोटींचा मोठा फ्रॉड

सायबर क्रिमिनल्सने ही संपूर्ण घटना अत्यंत हुशारीने घडवून आणली. यासाठी बँकेचा सर्व्हर हॅक करून ८९ अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. ...