लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून ९ कोटींचा अपहार - Marathi News | 9 crore embezzlement from the branch officer of Pandharpur Urban Bank in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून ९ कोटींचा अपहार

बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताळेबंद पत्रकाची पडताळणी केल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने पदाचा गैरवापर करून महिला क्लार्कच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे जमा केल्याचे उघडकीस ...

महाराष्ट्रातील जिल्हा व सहकारी बँकांचे १४,१०७ कोटी बुडीत; काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर - Marathi News | District and cooperative banks in Maharashtra have gone bankrupt npa at Rs 14,107 crore; Let's see what the issue is in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील जिल्हा व सहकारी बँकांचे १४,१०७ कोटी बुडीत; काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर

महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकेने एनपीएच्या बाबतीत देशभरातील सर्व बँकांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला आहे. ...

Pik Karja : पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम, आता मिळणार असं कर्ज; वाचा सविस्तर - Marathi News | Pik Karja : NABARD's new rules for crop loans, how to loans will be available now; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karja : पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम, आता मिळणार असं कर्ज; वाचा सविस्तर

८अ या शेतजमिनीच्या मालकी उताऱ्यावर तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचे पीककर्ज तुम्हाला यावर्षीपासून मिळणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील सेवा सोसायट्यांतून प्रत्येकाचे ८अ जमा करण्याची मोहीम जिल्ह्यात जोरात सुरू आहे. ...

11.30 कोटी जनधन खाती निष्क्रिय, जाणून घ्या त्यात किती पैसे जमा..? - Marathi News | Jan Dhan Account: 11.30 Crore Jan Dhan accounts inactive, know how much money is deposited in it..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :11.30 कोटी जनधन खाती निष्क्रिय, जाणून घ्या त्यात किती पैसे जमा..?

Jan Dhan Account: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ...

शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, 'नाबार्ड'चे कडक निकष  - Marathi News | Farmers will get less crop loan now, strict criteria of NABARD  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, 'नाबार्ड'चे कडक निकष 

८अ वरील तुमच्या हिश्याएवढेच मिळेल कर्ज ...

Personal Loan वर लागतात 'हे' ५ चार्जेस; बरेचदा लोन देणारे एजंट लपवण्याचा प्रयत्न करतात, पाहा - Marathi News | These 5 charges are incurred on Personal Loan Many times loan agents try to hide it see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Personal Loan वर लागतात 'हे' ५ चार्जेस; बरेचदा लोन देणारे एजंट लपवण्याचा प्रयत्न करतात, पाहा

Personal Loan Charges : पैशांची चणचण भासली की अनेकदा आपण कर्जाचा पर्याय निवडतो. त्यात पर्सनल लोन हे तुलनेनं लवकर मिळत असल्यानं त्याकडे आपण वळतो. पण अशातच त्यासोबत लागणारे चार्जेस विचारायचं मात्र आपण विसरतो. ...

बँकांद्वारे लिलाव होणारी प्रॉपर्टी खरेदी करायचीये? 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर लागेल चुना - Marathi News | Want to buy property auctioned by banks keep these things in mind knwo details before buying property | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांद्वारे लिलाव होणारी प्रॉपर्टी खरेदी करायचीये? 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर लागेल चुना

बँक लिलावाद्वारे प्रॉपर्टी खरेदी करणं ही एक उत्तम डील वाटू शकते, परंतु त्यात बरीच जोखीम आणि आव्हानं देखील आहेत. जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती. ...

UPI, RTGS, NEFT, IMPS हे डिजिटल पेमेंट कसे काम करते? कुठे किती शुल्क आकारले जाते? - Marathi News | digital payments difference among upi neft credit lines and rtgs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI, RTGS, NEFT, IMPS हे डिजिटल पेमेंट कसे काम करते? कुठे किती शुल्क आकारले जाते?

Digital Payments : डिजिटल इंडियामध्ये पैशांच्या व्यवहारांसाठी अनेक इलेक्ट्रॉनिक पद्धती वापरल्या जातात, ज्यामध्ये मुख्य म्हणजे UPI, NEFT, RTGS. या सर्व पद्धती एकमेकांपासून भिन्न आहेत. ...