लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

मुंबै बँक: “मी गायब होणारा नेता नाही, कर नाही तर डर कशाला”; दरेकरांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | pravin darekar says all the allegations against mumbai bank scam are false | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबै बँक: “मी गायब होणारा नेता नाही, कर नाही तर डर कशाला”; दरेकरांनी विरोधकांना सुनावले

प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबै बँकेवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. ...

आता ह्या इन्शुरन्स कंपनीचं होतंय खासगीकरण, कर्मचारी संघटनेचा कडाडून विरोध - Marathi News | Employees' union opposes privatization of United India Insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ह्या इन्शुरन्स कंपनीचं होतंय खासगीकरण, कर्मचारी संघटनेचा कडाडून विरोध

असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने आधी सरकारी मालकीच्या तीन सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. ...

प्रामाणिकपणाला सलाम! बँकेच्या कॅशिअरकडून जादाचे एक लाख रूपये आले; प्रयोगशाळा सहाय्यकाने ते परत केले  - Marathi News | Salute to honesty! The laboratory assistant returned additional Rs one lakh who came from cashier of bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रामाणिकपणाला सलाम! बँकेच्या कॅशिअरकडून जादाचे एक लाख रूपये आले; प्रयोगशाळा सहाय्यकाने ते परत केले 

भिकोबानगर (ता. बारामती) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील कॅशियरकडून चुकून आलेले जादाचे एक लाख रुपये परत देण्यात आले. ...

घटली बचत; वाढले कर्ज, कोविड साथीचा परिणाम - Marathi News | Decreased savings; Increased debt, the result of the Kovid epidemic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घटली बचत; वाढले कर्ज, कोविड साथीचा परिणाम

कोविड साथीचा परिणाम : रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून निघालेले निष्कर्ष ...

सक्तीच्या कर्जवसुली स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Ask the Chief Minister for a moratorium on forced debt recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सक्तीच्या कर्जवसुली स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

सायखेडा : दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावाने व नैसर्गिक आपत्तीमुळे निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकत आहे. त्यातच भर म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली चालविली आहे. ...

चोक्सीची ‘नक्षत्र वर्ल्ड’ अवसायनात निघणार, दिवाळखोरी न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Choksi's 'Nakshatra World' will come to an end | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चोक्सीची ‘नक्षत्र वर्ल्ड’ अवसायनात निघणार, दिवाळखोरी न्यायालयाचा निर्णय

मुंबईतील दिवाळखोरी न्यायालयाचा निर्णय ...

बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता - Marathi News | BHR Bank Fraud Case: Jitendra Kandare's was arrested by pune police from indurin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

जळगाव व इतर काही शहरात आर्थिक गुन्हे शाखेने एका पाठोपाठ छापे घालून या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. ...

पैसा दुप्पट करण्यासाठी RD की FD? कोणता पर्याय उत्तम? जाणून घ्या... - Marathi News | FD Vs RD Know Difference Between Fixed Deposit and recurring deposit Check Here all details including interest rate and others | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैसा दुप्पट करण्यासाठी RD की FD? कोणता पर्याय उत्तम? जाणून घ्या...

आपल्या मिळकतीपैकी काही हिस्सा आपण बचत करावा आणि त्याची गुंतवणूक अशा ठिकाणी करावी की ज्यातून आपल्याला फायदा होऊ शकेल, असा प्रत्येकाचा मानस असतो. पैसा दुप्पट व्हावा यासाठी नेमकी कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि कोणता पर्याय उत्तम ठरू शकतो? ते आपण जाणून घेऊ ...