लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

Bank Holiday : पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका राहणार बंद; झटपट चेक करा सुट्ट्यांची यादी - Marathi News | bank holidays september 2021 all government and private bank will close for 4 days in this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका राहणार बंद; झटपट चेक करा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday : बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 4 दिवस बंद राहणार आहेत. ...

FD : गुंतवणूक करतेवेळी 'या' 10 गोष्टी महत्त्वाच्या, अन्यथा... - Marathi News | investment 10 things important to know there is a direct effect on investment know the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार : गुंतवणूक करतेवेळी 'या' 10 गोष्टी महत्त्वाच्या, अन्यथा...

FD : आज म्युच्युअल फंडांमध्ये आणि वेगाने वाढणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एफडी (FD) हा पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. ...

खळबळजनक; अमरावती जिल्हा बँक घोटाळ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Audio clip of Amravati District Bank scam goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खळबळजनक; अमरावती जिल्हा बँक घोटाळ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७०० कोटींच्या गुंतवणुकीसाठी ३.३९ लाखांच्या दलालीप्रकरणी शनिवारी चार ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्या क्लिपची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. ...

अच्छे दिन! सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बँकांनी कमी केले व्याजाचे दर - Marathi News | banks cut interest rates for purchases during the festive season pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अच्छे दिन! सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बँकांनी कमी केले व्याजाचे दर

स्टेट बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेने सणासुदीच्या काळासाठी आपले कर्ज स्वस्त केले आहे.  ...

SBI Earning opportunity: SBI सोबत सुरू करा 'हा' खास बिझनेस; महिन्याला होईल 90,000 रुपयांपर्यंतची कमाई, जाणून घ्या कशी? - Marathi News | Start SBI ATM franchise with low investment and earn 90k per month check how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI सोबत सुरू करा 'हा' खास बिझनेस; महिन्याला होईल 90,000 रुपयांपर्यंतची कमाई, जाणून घ्या कशी?

आपल्याला एसबीआय एटीएम फ्रँचायझी घ्यायची असेल, तर जवळच्या बँकेतून कोणत्या भागात एटीएमची आवश्यकता आहे, यासंदर्भात माहिती मिळवा. प्रस्तावित एटीएमसाठी केवळ 50 ते 80 फूट जागा असणे आवश्यक आहे. ...

१६ बँकांत १,५२८ कोटींचा घोटाळा; खाजगी कंपनीवर सीबीआयचा गुन्हा - Marathi News | 1,528 crore scam in 16 banks CBI case against private company pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१६ बँकांत १,५२८ कोटींचा घोटाळा; खाजगी कंपनीवर सीबीआयचा गुन्हा

१,५२८ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करून १६ बँकांना फसविल्याच्या आरोपावरून दिल्ली येथील ‘इंडियन टेक्नॉलॉजी’ नावाच्या एका खाजगी संस्थेविरुद्ध सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. ...

खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला 11 लाखास गंडवणाऱ्या भामट्यासह 2 सराफांविरोधात गुन्हा  - Marathi News | Crime against 2 goldsmiths, including a crook who were done fraud with bank by bogus gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला 11 लाखास गंडवणाऱ्या भामट्यासह 2 सराफांविरोधात गुन्हा 

Fraud Case : सदर दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेने नियुक्त केलेले सराफ नवघर मार्गावरील सुरभी ज्वेलर्स चे ललित जैन यांनी दिले होते. त्या आधारेच तिवारीला कर्ज देण्यात आले होते. ...

बँकांवरील बोजा कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन; Bad Bank साठी ३०,६०० कोटींची तरतूद - Marathi News | Nirmala Sitharaman LIVE Bad Bank is born to take on Rs 2 lakh cr bad loans FM OKs Rs 30k cr govt guarantee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांवरील बोजा कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन; Bad Bank साठी ३०,६०० कोटींची तरतूद

Finance Minister Nirmala Sitharaman : बँकांवरील बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं बँड बँकना ३० हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकची मंजुरी दिली आहे.  ...