लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

ऑन ड्युटी गोवा सहल नडली, अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीच; सांगली जिल्हा बँकेतील प्रकार   - Marathi News | Goa trip on duty canceled, officers hastily replaced; Type in Sangli District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऑन ड्युटी गोवा सहल नडली, अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीच; सांगली जिल्हा बँकेतील प्रकार  

सोशल मीडियावरील फोटोमुळे कारनामा उजेडात ...

Banking Sector: जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी - Marathi News | Banking Sector: Banks will have 15 holidays in July, sometimes banks will be closed, see the list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी

Bank Holidays: जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे. ...

जबरदस्त! आरबीआयच्या मेहनतीचे फळ मिळाले, बँकांचा एनपीए १० वर्षातील सर्वात कमी झाला - Marathi News | indian banks stay strong rbi says net npa came down 10 year low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! आरबीआयच्या मेहनतीचे फळ मिळाले, बँकांचा एनपीए १० वर्षातील सर्वात कमी झाला

देशातील बँकिंग क्षेत्राची स्थिती पूर्वीपेक्षा सातत्याने चांगली होत आहे. हे बँकांच्या 'स्ट्रँडेड लोन' (NPA) पातळीकडे पाहूनही कळते. ...

आता बँक व्यवहारासाठी गावागावांत बचत गटांच्या 'सखींची' मदत - Marathi News | Now the help of 'sakhis' of self-help groups in villages for bank transactions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बँक व्यवहारासाठी गावागावांत बचत गटांच्या 'सखींची' मदत

नियुक्त ‘बीसी सखी’ बँकेत पैसे भरणे, काढणे, कर्ज प्रकरणाचे अर्ज भरून देणे, आधार कार्ड, पॅन कार्ड काढण्याचे अधिकृतपणे काम करतील. ...

कोल्हापूर जिल्हा बँकेचा कारभार उघडा करू, राजू शेट्टींनी अधिकाऱ्याला घेतले फैलावर   - Marathi News | Did ED come to Kolhapur District Bank to drink tea, Raju Shetty question | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर ईडी काय चहा पिण्यासाठी बॅंकेत आली होती का, राजू शेट्टींचा सवाल

बँक चोरांची आहे का ? बँक कोणाच्याही मालकीची नाही. शेतकऱ्यांची आहे. शेतकरी सातबारा गहाण ठेवतो म्हणून कर्ज देता. उपकार करीत नाही. ...

संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलांचा नाच ठेवा, राजू शेट्टींनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास खडसावले - Marathi News | Have Gautami Patil dance for the entertainment of directors, Raju Shetty reprimands District Bank Officer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलांचा नाच ठेवा, राजू शेट्टींनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास खडसावले

'नाही तर बँकेची सगळी माहिती माझ्याकडे आहे' ...

कऱ्हाड अर्बनच्या जप्त मिळकतीत घुसखोरी करणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | Four people arrested for infiltrating Karad Urban bank confiscated income | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड अर्बनच्या जप्त मिळकतीत घुसखोरी करणाऱ्या चौघांना अटक

कर्जाची परतफेड न केल्याने संबंधित मिळकत बँकेच्या ताब्यात घेण्यात आली होती  ...

महिन्याभरात बँकांमध्ये आल्या २ हजारांच्या 'इतक्या' कोटींच्या नोटा, RBI नं दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | 2000 rs notes withdrwal rbi crores worth of notes have deposited in the banks within a month RBI has given the information know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याभरात बँकांमध्ये आल्या २ हजारांच्या 'इतक्या' कोटींच्या नोटा, RBI नं दिली महत्त्वाची माहिती

देशात २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. ...