लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

FEDERAL BANK Q1: भारीच! पहिल्या तिमाहीत फेडरल बँकेचा नफा ४२ टक्क्यांनी वाढला, व्याजातून १९१८ कोटींचं उत्पन्न - Marathi News | federal bank q1 profit increased by 42 2 percent in the first quarter interest income stood at rs 1918 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारीच! पहिल्या तिमाहीत फेडरल बँकेचा नफा ४२ टक्क्यांनी वाढला, व्याजातून १९१८ कोटींचं उत्पन्न

पहिल्या तिमाहीत, फेडरल बँकेचा सकल NPA तिमाही आधारावर 2.36 टक्क्यांवरून 2.38 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. निव्वळ NPA तिमाही आधारावर 0.69 वर अपरिवर्तित राहिला आहे. ...

पतसंस्थेतील पुंजीचे काय? २०० कोटींच्या ‘आदर्श’ घोटाळ्याने खातेदारांचा जीव टांगणीला! - Marathi News | What about life capital in credit institutions? 'Adarsh' scam hangs the lives of account holders! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतसंस्थेतील पुंजीचे काय? २०० कोटींच्या ‘आदर्श’ घोटाळ्याने खातेदारांचा जीव टांगणीला!

नियमबाह्य कर्जाची खैरात वाटप करणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचे पितळ उघडे पडले. ...

क्रेडिट कार्डद्वारे ३५ लाखांची फसवणूक, मिरजेत बँक कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार - Marathi News | 35 lakh fraud through credit card, police complaint against Miraj Bank employee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :क्रेडिट कार्डद्वारे ३५ लाखांची फसवणूक, मिरजेत बँक कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

खात्याची माहिती परस्पर बदलली ...

सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीप्रकरणी गंभीर ताशेरे; 'या' कामांमध्ये आढळली अनियमितता - Marathi News | Sangli district bank job recruitment case serious complaints; Irregularities found in these works | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीप्रकरणी गंभीर ताशेरे; 'या' कामांमध्ये आढळली अनियमितता

तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांकडून वसुलीची शिफारस ...

बॅंकेत बनावट सोने तारण ठेवून घेतले सहा लाख कर्ज - Marathi News | 6 lakh loan was taken by securing fake gold in the bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बॅंकेत बनावट सोने तारण ठेवून घेतले सहा लाख कर्ज

मलवडीतील घटना; सराफासह चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा ...

पर्सनल, गोल्ड लोन सोडा; बँका FD वरही देतायत कर्ज, व्याजदरही आहेत कमी - Marathi News | personal loan gold loans interest is high Banks giving loans on FD interest rates are also low know details overdraft money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल, गोल्ड लोन सोडा; बँका FD वरही देतायत कर्ज, व्याजदरही आहेत कमी

आपल्याला अचानक जर पैशांची गरज भासली तर कर्जासाठी हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ...

स्वस्त घर विकत घ्यायचंय? तयार राहा, आली खास संधी; ही बँक करतेय लिलाव! - Marathi News | Want to buy a cheap house Be prepared pnb e auction for residential homes commercial properties know about process and all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त घर विकत घ्यायचंय? तयार राहा, आली खास संधी; ही बँक करतेय लिलाव!

PNB चा हा मेगा लिलाव 20 जुलै 2023 रोजी होईल. यापूर्वी ६ जुलै रोजीही पीएनबीने एक ई-लिलाव केला होता. ...

भारीच! 'या' बँका बचत खात्यावर एफडीपेक्षा जास्त देतात व्याज, ८% पर्यंत परतावा मिळवा - Marathi News | these banks are paying more interest than fd on savings account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारीच! 'या' बँका बचत खात्यावर एफडीपेक्षा जास्त देतात व्याज, ८% पर्यंत परतावा मिळवा

लहान खासगी बँका आणि लघु वित्त बँका बचत खात्यांवर ८ टक्के व्याज देतात. ...