लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बालकांची अनोखी बँक; 17 हजार मुलांचे 16 कोटी रुपये जमा, 6% व्याजही दिले जाते, पाहा... - Marathi News | Balgopal Bachat Bank Idar Sabarkantha: Unique Children's Bank; 16 crores deposit of 17 thousand children, 6% interest is also paid | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बालकांची अनोखी बँक; 17 हजार मुलांचे 16 कोटी रुपये जमा, 6% व्याजही दिले जाते, पाहा...

Balgopal Bachat Bank Idar Sabarkantha: मुलांना लहानपणापासून बचतीचे धडे देणे आणि त्यांच्या उच्चशिक्षणासाठी पैशांची सोय करणे, हा या बँकेचा उद्देश आहे. ...

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला २५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी - Marathi News | A fund of US$ 25 million to the Union Ministry of Animal Husbandry and Dairying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला २५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी

भारतातील पशु आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी  ‘महामारी निधी’ अंतर्गत, भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी मंजूर ... ...

KYC साठी ब्रान्चमध्ये जावं लागणार नाही, घरबसल्या होणार काम; या सरकारी बँकेनं सुरू केली सेवा  - Marathi News | No need to go to branch for KYC do sitting at home bank of baroda government bank started the service how to do video kyc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :KYC साठी ब्रान्चमध्ये जावं लागणार नाही, घरबसल्या होणार काम; या सरकारी बँकेनं सुरू केली सेवा 

आता ग्राहक बँकेत न जाता घरी बसून केवायसी करू शकतात. ...

कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमा - Marathi News | Accident insurance of Rs 2 lakhs from Kolhapur district bank to farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमा

पगारदार खातेदारांसाठीही आणणार सामूहिक विमासुरक्षा योजना ...

भ्रष्टाचारप्रकरणी १३ बँकांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; १,४०० कोटींचा घोटाळा - Marathi News | Case filed against 13 bank officials in corruption case for 1400 crore scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भ्रष्टाचारप्रकरणी १३ बँकांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; १,४०० कोटींचा घोटाळा

पैसे हडपल्याचा ठपका; घोटाळा कसा केला? जाणून घ्या ...

सिबिल डिफॉल्टर आहात? घाबरू नका; असा ठीक करा क्रेडिट स्कोअर, मग करा लोनसाठी अर्ज  - Marathi News | dont panic if cibil defaulter Get your credit score right then apply for a loan know how to change credit score | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिबिल डिफॉल्टर आहात? घाबरू नका; असा ठीक करा क्रेडिट स्कोअर, मग करा लोनसाठी अर्ज 

कर्ज घेणं आणि त्याची परतफेड करणं ही एक सोपी प्रक्रिया आहे असं अनेकांना वाटतं. जर नियोजन न करता ते केलं तर ते कठीण होऊ शकतं. ...

वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट; सासवड शाखेच्या दि डेक्कन मर्चंट को - ऑपरेटिव्ह बॅंकेला आग - Marathi News | Short circuit in air conditioning system Fire at Saswad branch of D.Deccan Merchant Co - Operative Banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट; सासवड शाखेच्या दि डेक्कन मर्चंट को - ऑपरेटिव्ह बॅंकेला आग

साधरणतः दीड तासानंतर आग आटोक्यात आली ...

IDFC बँकेत खाते होते, HDFC'मध्ये झाली फसवणूक, खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार; चार जणांना अटक - Marathi News | neemuch fraud in hdfc bank mandsaur transaction of crores from a farmer who is idfc account holder 4 arrested including deputy manager | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :IDFC बँकेत खाते होते, HDFC'मध्ये झाली फसवणूक, खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार; चार जणांना अटक

मध्य प्रदेशातील नीमच येथील एका शेतकऱ्याला कर्ज देण्याच्या नावाखाली बँक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर कोट्यवधींचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. ...