लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

शेतकरी बंधूंनो, केवळ ३९६ रुपयांत वर्षाचा १० लाखांचा विमा कसा काढायचा? - Marathi News | Post Office Scheme: 10 Lakhs per annum insurance at just Rs 396, how to get it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बंधूंनो, केवळ ३९६ रुपयांत वर्षाचा १० लाखांचा विमा कसा काढायचा?

या विमा योजनेत ६० हजारांपर्यंत दवाखाना खर्च होतो कॅशलेस. शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त आहे. ...

FD वर 'ही' बँक देतेय रेकॉर्ड ब्रेकिंग व्याज, इंटरेस्टच्या बाबतीत SBI, HDFC ही पडल्या मागे - Marathi News | fincare small finance bank is giving record breaking interest on Fixed dposite investment SBI, HDFC are lagging behind in terms of interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर 'ही' बँक देतेय रेकॉर्ड ब्रेकिंग व्याज, इंटरेस्टच्या बाबतीत SBI, HDFC ही पडल्या मागे

या बँकेद्वारे एफडीवर दिलं जाणारं व्याज एसबीआय आणि एचडीएफसी बँक यांसारख्या मोठ्या बँकांपेक्षा खूप जास्त आहे. ...

याला म्हणतात नशीब! मित्राला उसने दिले 2 हजार आणि खात्यात आले तब्बल 753 कोटी - Marathi News | man transfer 2000 rupees to friend and get 753 crore rupees in his bank account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! मित्राला उसने दिले 2 हजार आणि खात्यात आले तब्बल 753 कोटी

एका व्यक्तीने आपल्या मित्राला दोन हजार रुपये उधार म्हणून पाठवले आणि त्याने खातं तपासताच त्याला मोठा धक्काच बसला. कारण त्याच्या खात्यात तब्बल 753 कोटी रुपये असल्याचं दिसत होतं. ...

पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक - Marathi News | 16 thousand crores turnover by hacking payment gateway company's account, fraud of 25 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक

ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा ...

दुकानावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आले 753 कोटी रुपये, बँकेत गेल्यावर बसला धक्का - Marathi News | shop-worker-left-shell-shocked-to-find-rs-753-cr-as-account-balance-in-chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुकानावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आले 753 कोटी रुपये, बँकेत गेल्यावर बसला धक्का

काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. एका व्यक्तीच्या खात्यात तब्बल 9 हजार कोटी रुपये आले होते. ...

फ्री डिजिटल, कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स; तरीही बँकांनी कमावले ₹५.३१ लाख कोटी, पाहा कसं - Marathi News | free digital cashless transactions Yet banks earn rs 5 31 lakh crore check details phone pe google pay paytm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्री डिजिटल, कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स; तरीही बँकांनी कमावले ₹५.३१ लाख कोटी, पाहा कसं

भारतात बहुतांश डिजिटल/ऑनलाइन व्यवहार विनामूल्य आहेत. ...

UPI Transaction: UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत - Marathi News | Money transferred to wrong account through UPI Don t take tension you will get back with this method know procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत

मोबाईल नंबरचा एक अंकही चुकीचा असेल तर पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही. ...

PM मोदींच्या 'या' योजनेवर RBI ची मोठी घोषणा, आणखी दोन वर्षे मिळणार लाभ! - Marathi News | rbi includes pm vishwakarma in pidf scheme extended by two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM मोदींच्या 'या' योजनेवर RBI ची मोठी घोषणा, आणखी दोन वर्षे मिळणार लाभ!

आता पीआयडीएफ योजना दोन वर्षांसाठी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. ...