लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

अधिक रक्कम, कमी व्याज, टॅक्समध्ये सूट; पत्नीसह ज्वाइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे - Marathi News | More amount, less interest, tax exemption; There are many benefits of taking a joint home loan with wife | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अधिक रक्कम, कमी व्याज, टॅक्समध्ये सूट; पत्नीसह ज्वाइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे

आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण, सध्या घराचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...

किसान विकास पत्र योजना, गुंतवणूक करा आणि दामदुप्पट पैसे परत मिळवा!  - Marathi News | Latest Post Post office scheme Kisan Vikas Patra scheme see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान विकास पत्र योजना, गुंतवणूक करा आणि दामदुप्पट पैसे परत मिळवा! 

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लहानमोठ्या बचत करण्यासंदर्भातील योजना कार्यान्वित आहेत. ...

बँक कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ, आठवड्यातून फक्त पाचच दिवस काम; सुट्ट्यांमध्येही बदल - Marathi News | 17 percent pay hike for bank employees working only five days a week Holidays also change know details change in banking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ, आठवड्यातून फक्त पाचच दिवस काम; सुट्ट्यांमध्येही बदल

निवडणुकीपूर्वी बँक कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांना पगारवाढीची भेट मिळाली आहे. ...

820 कोटींचा घोटाळा; महाराष्ट्र-राजस्थानमध्ये या सरकारी बँकेच्या 67 ठिकाणांवर CBI चे छापे - Marathi News | UCO Bank CBI Raid: 820 Crore Scam...CBI raids at 67 locations of 'UCO Bank' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :820 कोटींचा घोटाळा; महाराष्ट्र-राजस्थानमध्ये या सरकारी बँकेच्या 67 ठिकाणांवर CBI चे छापे

UCO Bank CBI Raid :सीबीआयने 130 कागदपत्रे आणि 43 डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. ...

कुठे गेले कोट्यवधी रुपये? झटक्यात रिकामी झाली अनेक खाती, बँकेत जाताच लोकांना बसला धक्का   - Marathi News | Where did the crores of rupees go? Many accounts were emptied in a flash, people were shocked when they went to the bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठे गेले कोट्यवधी रुपये? झटक्यात रिकामी झाली अनेक खाती, बँकेत जाताच लोकांना बसला धक्का  

सर्वसामान्य लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी म्हणून बँकेत ठेवत असतात. मात्र गरजेवेळी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर तुमच्या ... ...

सेन्सेक्स-निफ्टीचा बुधवारी नवा रेकॉर्ड, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये बंपर तेजी - Marathi News | Sensex Nifty hit a new record on Wednesday banking and IT shares bounced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीचा बुधवारी नवा रेकॉर्ड, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये बंपर तेजी

बुधवारी शेअर बाजारात बंपर वाढ नोंदवण्यात आली आणि सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी दिसून आली. ...

निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा? - Marathi News | A five-day week for banks before elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा?

५ दिवसांच्या आठवड्याचा नियम १८० दिवसांच्या आत लागू करण्यात यावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली होती. ...

क्रेडिट कार्डबाबत आरबीआय'ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार - Marathi News | rbi news reserve bank of india changes norms for issuance of credit cards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डबाबत आरबीआय'ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी आज मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना एका पेक्षा अधिक कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत. ...