पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना 'सिबील स्कोअर'ची सक्ती केली जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीची १६३ वी बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली, या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ...
पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमची बँक इतर बँकांपेक्षा जास्त व्याज आकारत आहे, तर तुम्ही तुमचं कर्ज त्याच बँकेत सुरू ठेवावं असं नाही. अशा वेळी तुम्ही होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडू शकता. पाहूया याचे काय आहे फायदे. ...
प्रत्येक महिन्याप्रमाणे जुलै 2024 हा महिना देखील अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे आणि पहिल्याच तारखेपासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरण्याबाबतचे नियमही बदलणार आहेत. ...
सरकारी योजनांची रक्कम थेट जनधन खात्यात जमा होत असल्याने व बँकेत खाते उघडल्यास त्याचे लाभ लक्षात येऊ लागल्याने जनधन खाते उघडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. ...