लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

बांगलादेशींकडे आढळले मतदान, आधार, पॅन कार्ड; चौघांना अटक; २० वर्षांपासून वास्तव्य - Marathi News | Bangladeshis found with voting, Aadhaar, PAN card; Four arrested; Lived for 20 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशींकडे आढळले मतदान, आधार, पॅन कार्ड; चौघांना अटक; २० वर्षांपासून वास्तव्य

रुकसाना नुरुल इस्लाम शेख (३७), उंजिल खातून परवेल शेख (२७), पिंकी तारीख शेख (२७), रॉनी नुरुल इस्लाम शेख (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...

पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Conspiracy to break up Bangladesh and create a separate country; PM Sheikh Hasina's claim of like East Timor country | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ

या कटाची तुलना हसीना यांनी पूर्व तिमोरशी केली आहे. एकेकाळी मुस्लिम बहुल इंडोनेशियाचा भाग असलेला हा देश पूर्णपणे कॅथलिक झाला आहे ...

रेमल चक्रीवादळाचा तडाखा, मध्यरात्रीनंतर केला विनाश; १० ठार, दीड लाख लाेक विजेविना - Marathi News | Cyclone Remal hits, wreaks havoc after midnight; 10 dead, 1.5 million without electricity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेमल चक्रीवादळाचा तडाखा, मध्यरात्रीनंतर केला विनाश; १० ठार, दीड लाख लाेक विजेविना

बांगलादेश आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे शेकडो घरांचे नुकसान ...

पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Pakistan will once again be divided into two; Former PM Imran Khan expressed concern | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती

माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानबद्दल चिंता व्यक्त केली. ...

हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर - Marathi News | Honeytrap laid, forced to come to Kolkata and... reason behind murder of Bangladeshi MP revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर

Bangladeshi MP Murder Case: पश्चिम बंगाल सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी बांगलादेशी खासदारांच्या हत्येचा कट हा चार ते पाच महिन्यांपूर्वी रचण्यात आला. तसेच या कटाची सुरुवात एका तरुणी्च्या फोन कॉलच्या माध्यमातून झाली होती, असा दावा केला आहे. ...

बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी - Marathi News | Bangladesh MP caught in honey trap; 5 crore betel nut was given by the friend for the murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी

या खासदाराचा मृतदेह अद्याप सापडला नसून मारेकऱ्यांनी त्याचे तुकडे करून ते अनेक ठिकाणी फेकून दिले असावेत, अशीही शक्यता आहे. ...

बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी - Marathi News | Brutal killing of Bangladesh MP in Kolkata; close friend gave 5 crores for murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी

बांग्लादेशी खासदार अन्वारुल अनवर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ...

षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम - Marathi News | Conspiracy, murder; The mystery of the death of the Bangladeshi MP Anwarul Azim Anar remains | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम

या प्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपींनी हत्येनंतर खासदाराच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले त्यावरून किती निर्दयीपणे ही हत्या झाली याचा अंदाज येतो ...