लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे - Marathi News | ICC World Cup 2019 : Shakib Al Hasan broke Virat Kohli record, he score most Runs In World Cup Among Current Asian Players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे

ICC World Cup 2019 : शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. या सह या दोघांनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रम नावावर केला.   ...

ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकर या जोडीची विक्रमी भागीदारी, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा - Marathi News | ICC World Cup 2019 : Mushfiqur Rahim and Shakib Al Hasan set a Highest partnerships for bangladesh in WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकर या जोडीची विक्रमी भागीदारी, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा

ICC World Cup 2019 : आशियाई टायगर म्हणून ओळख असलेल्या बांगलादेश संघाने रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले. ...

बांगलादेशच्या खेळाडूंना मुंबईकर वासीम जाफर शिकवणार फलंदाजी - Marathi News | Indian stalwart Wasim Jaffer appointed as batting consultant by Bangladesh Cricket Board | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या खेळाडूंना मुंबईकर वासीम जाफर शिकवणार फलंदाजी

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भारतातील स्थानिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज वासीम जाफर लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. ...

'तो' पक्षी बांगलादेशचा बतख; पाकिस्तानचा हेर असल्याच्या संशयावर खुलासा - Marathi News | spy bird is from batakh of Bangladesh; Disclosure on the suspicion of being Pakistan's spies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' पक्षी बांगलादेशचा बतख; पाकिस्तानचा हेर असल्याच्या संशयावर खुलासा

आज सकाळी एक वेगळी घटना घडली होती. वैशालीच्या महनार ठाण्याच्या हसनपूर गावाच्या बाहेर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा नवखा पक्षी आकाशात उडताना पाहून तेथील स्थानिक पक्ष्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. यानंतर त्याला चोचीने बोचकारून घायाळ करण्यात आले. ...

विनापरवाना भारतात राहणारे बांग्लादेशी अटकेत - Marathi News | Bangladeshi are arrested who are resident in India without permission | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनापरवाना भारतात राहणारे बांग्लादेशी अटकेत

भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3 (अ), 6 (अ) सह विदेशी अधिनियम कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ...

...अन् बांगलादेश क्रिकेट बोर्डाला बदलावी लागली वर्ल्ड कप संघाची हिरवी जर्सी! - Marathi News | bangladesh cricket board change icc world cup kit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् बांगलादेश क्रिकेट बोर्डाला बदलावी लागली वर्ल्ड कप संघाची हिरवी जर्सी!

बांगलादेश क्रिकेट बोर्डा(बीसीबी)ला संघाच्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागला आहे. ...

वर्ल्ड कप ट्रॉफी कोण उंचावणार?... जाणून घ्या सगळ्यात तगडा संघ कोणता! - Marathi News | Who will raise the World Cup trophy? ICC Men's Cricket World Cup 2019 – full teams and squads | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप ट्रॉफी कोण उंचावणार?... जाणून घ्या सगळ्यात तगडा संघ कोणता!

लैंगिक अत्याचाराची तक्रार देणाऱ्या मुलीला जिवंत जाळले - Marathi News |  Burning the girl who raped the girl for sexual assault | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लैंगिक अत्याचाराची तक्रार देणाऱ्या मुलीला जिवंत जाळले

बांगलादेशातील एका मदरशातील प्राचार्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार देणाºया एका किशोरवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...