Bangladeshi MP Murder Case: पश्चिम बंगाल सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी बांगलादेशी खासदारांच्या हत्येचा कट हा चार ते पाच महिन्यांपूर्वी रचण्यात आला. तसेच या कटाची सुरुवात एका तरुणी्च्या फोन कॉलच्या माध्यमातून झाली होती, असा दावा केला आहे. ...
या प्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपींनी हत्येनंतर खासदाराच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले त्यावरून किती निर्दयीपणे ही हत्या झाली याचा अंदाज येतो ...
Bangladesh MP Anwarul Azim found dead in Kolkata: अझीम हे सोन्याच्या आयात-निर्यातीचा व्यवसायही करत होते. त्यामुळे या हत्येत आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ...