लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

भारताने पुढे केला मैत्रीचा हात; बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना दिल्ली दौऱ्याचे आमंत्रण - Marathi News | Bangladesh Tarique Rahman: India extends hand of friendship; Invites newly elected Bangladesh Prime Minister Tarique Rahman to visit Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पुढे केला मैत्रीचा हात; बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना दिल्ली दौऱ्याचे आमंत्रण

Bangladesh Tarique Rahman: मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा कार्यकाळ संपुष्टात. ...

शेख हसीना युग संपले! बांगलादेशात तारिक रहमान यांचे नवे मंत्रिमंडळ; ५० पैकी ४१ चेहरे नवीन - Marathi News | Sheikh Hasina era is over! Tariq Rahman's new cabinet in Bangladesh; 41 out of 50 faces are new | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना युग संपले! बांगलादेशात तारिक रहमान यांचे नवे मंत्रिमंडळ; ५० पैकी ४१ चेहरे नवीन

तब्बल २० वर्षांच्या वनवासानंतर बांगलादेश नॅशनल पार्टी पुन्हा एकदा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे. ...

जुना गडी, पण नवं राज्य! बांगलादेशच्या नवीन सरकारमध्ये युनूस यांच्या निकटवर्तीयाला संधी - Marathi News | bangladesh government politics tarique rahman new cabinet muhammad yunus khalilur foreign minister explained | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जुना गडी, पण नवं राज्य! बांगलादेशच्या नवीन सरकारमध्ये युनूस यांच्या निकटवर्तीयाला संधी

Bangladesh Politics: युनूस यांच्या मंत्रिमंडळातील खलीलूर या एकमेव नेत्याला नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. यामागचा हेतु काय, जाणून घेऊया. ...

बांगलादेशात लोकशाहीचा गळा आवळणार? तारिक रहमान यांनी युनूस सरकारचा 'जुलै चार्टर' प्रस्ताव फेटाळला - Marathi News | Will democracy be strangled in Bangladesh? Tariq Rahman rejects Yunus government's 'July Charter' proposal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात लोकशाहीचा गळा आवळणार? तारिक रहमान यांनी युनूस सरकारचा 'जुलै चार्टर' प्रस्ताव फेटाळला

बांगलादेश नॅशनल पार्टीचे नेते तारिक रहमान यांनी 'जुलै चार्टर' हा लोकशाही सुधारणांचा ऐतिहासिक प्रस्ताव सपशेल फेटाळून लावला आहे. ...

विद्वेषाचे विष आणि गढूळलेला शेजारधर्म - Marathi News | Special editorial articles The poison of hatred and the muddled neighborliness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्वेषाचे विष आणि गढूळलेला शेजारधर्म

बांगलादेश आणि भारत इतिहास-भूगोलाने बांधले गेले आहेत. एकजुटीने राहिले तर प्रगती, दळणवळण आणि स्थैर्याचे ते ऊर्जा केंद्र होऊ शकते. ...

शेख हसीना यांची बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री? नवीन सरकार येताच घडामोडींना वेग - Marathi News | Awami League activities begin as soon as new government comes to power in Bangladesh, will Sheikh Hasina be active in her homeland? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांची बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री? नवीन सरकार येताच घडामोडींना वेग

Bangladesh Politics Sheikh Hasina: शेख हसीना यांच्यावर बांगलादेशात विविध खटले सुरु असून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ...

बांग्लादेश मेगा शो करण्याच्या तयारीत...! भारतासह १३ देशांना निमंत्रण, १२०० पाहुण्यांना बोलावणे... - Marathi News | Tarique Rahman swearing-in, Bangladesh New PM: Bangladesh is preparing to hold a mega show...! Invites 13 countries including India, 1200 guests... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेश मेगा शो करण्याच्या तयारीत...! भारतासह १३ देशांना निमंत्रण, १२०० पाहुण्यांना बोलावणे...

Bangladesh New PM Oath news: बांग्लादेशचे नवे पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा १७ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या सोहळ्याला भारतासह जगातील १३ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ...

...अखेर, बांगलादेशी जनतेनेच लोकशाही वाचवली! - Marathi News | Editorial Special Articles In the end, it was the Bangladeshi people who saved democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अखेर, बांगलादेशी जनतेनेच लोकशाही वाचवली!

जमात-ए-इस्लामीला धूळ चारून बांगलादेशी जनतेने ‘कट्टरपंथी’ विचार धुडकावून लावले आहेत. तारिक रेहमान कट्टरपंथीयांना लगाम घालतील? ...