लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

पाक आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पाठांतर करा, शाळेचा विद्यार्थ्यांना होमवर्क; पालक संतापले - Marathi News | School asking students to learn Pakistan, Bangladesh national anthems in Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाक आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पाठांतर करा, शाळेचा विद्यार्थ्यांना होमवर्क; पालक संतापले

भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी मुख्यमंत्री सी. हेमंत सोरेन यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. ...

मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली - Marathi News | BSF raises vigilance on Indo-Bangladesh border to curb human trafficking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली

कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. ...

आफ्रिदीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला झाला कोरोनाचा संसर्ग - Marathi News | Former bangladesh cricketer mashrafe mortaza tested Corona positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला झाला कोरोनाचा संसर्ग

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...

गरजूंच्या मदतीसाठी निम्मं वेतन दान करणाऱ्या क्रिकेटपटूला झाला कोरोना! - Marathi News | Former captain of Bangladesh cricket team Mashrafe Mortaza tests Covid-19 positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गरजूंच्या मदतीसाठी निम्मं वेतन दान करणाऱ्या क्रिकेटपटूला झाला कोरोना!

दोन दिवसांपूर्वी सासू अन् भाची हेही आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह ...

माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम - Marathi News | Tamim Iqbal’s elder brother Nafees Iqbal diagnosed with COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम

इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेलं पदार्पण ...

CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी बांगलादेशातील पोलिसांचा योगाभ्यास सुरू - Marathi News | CoronaVirus Bangladesh police turn to yoga as virus infections cross 7000 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी बांगलादेशातील पोलिसांचा योगाभ्यास सुरू

२४ जणांचा मृत्यू व ७,००० जणांना झाली लागण; यापूर्वी ३०० जणांनी घेतले प्रशिक्षण ...

बाबो... एकाच चेंडूवर बेल्सही उडाल्या अन् षटकारही गेला, पाहा कसा तो? - Marathi News | A wicket and a six! An important World Cup win for Jofra Archer and England On This Day in 2019  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो... एकाच चेंडूवर बेल्सही उडाल्या अन् षटकारही गेला, पाहा कसा तो?

क्रिकेटच्या इतिहासात असं कधी घडलंच नव्हतं... ...

लॉकडाऊन लव्हस्टोरी, फेसबुकवरील मैत्रिणीच्या प्रेमासाठी तो २ हजार किमी चालत आला, पण... - Marathi News | Lockdown love story ... He walked 2,000 km for the love of his girlfriend on Facebook, but ... MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊन लव्हस्टोरी, फेसबुकवरील मैत्रिणीच्या प्रेमासाठी तो २ हजार किमी चालत आला, पण...

बांग्लादेशातून २ हजार किमीची पायपीट करुन युवक अमृतसर येथे पोहोचला. विशेष म्हणजे पुढे केवळ २७ किमी पायी जाऊन त्याला लाहौर येथे पोहोचायचे होते ...