पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी बांगलादेशला भेट दिली आणि बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी सारख्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांनी द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर आणि सार्कचे पुनरुज्जीवन करण्यावर चर्चा केली. ...
सदर महिले कडे पश्चिम बंगालचापण एक जन्म दाखला सापडला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. महिले कडे भारताची सर्व ओळखपत्रे, पासपोर्ट आदी असली तरी महिला बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...
या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्याने करण्यात आला. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. ...