केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
Banana Market : केळीच्या बाजारभावाने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. काही महिन्यांपूर्वी २१०० रुपयांपर्यंत पोहोचलेले भाव आज अवघे ४०० ते ७०० रुपयांवर आले आहेत. उत्पादन खर्च प्रचंड असताना उत्पन्न तुटपुंजे मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे ...
चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले. ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
Banana Market बागेत माल तयार झाल्याने काहीही करा; पण माल तेवढा घेऊन जा, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली दिसत आहे. तरीही व्यापारी खरेदीकडे 'पाठ' फिरवत असल्याने उत्पादकांची 'वाट' लागण्याची वेळ आली आहे. ...
Navratri Banana Market : नवरात्र महोत्सवात दरवर्षी केळीला चांगली मागणी असते. मात्र यंदा देवी प्रसन्न नसल्यासारखे झाले असून केळीला फक्त ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. खर्च भागवणेही कठीण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. (Navratri Banana Marke ...
गेल्या २२ दिवसांत केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. निर्यात बंदी आणि अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाल्याने भाव पडल्याचे व्यापारी सांगत आहेत. स्थानिक बाजारात आवक वाढून मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने केळीचे दर कोसळले आहेत. ...
Best Fertilizer for Hibiscus or Jaswand Plant: जास्वंदाचं रोप नुसतंच वाढत असेल, त्याला अजिबात फुलं येत नसतील तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा.(how to use batata for jaswand plant?) ...